ट्रेंडिंग

आधी योगा, नंतर दगा..!

रोहतक, हरियाना : भारतीय मानसिकता म्हणजे दिखाऊ जास्त आणि कृतीत कमी अशीच असते. त्याचाच प्रत्यय योग दिनाच्या कार्यक्रमात हरियाणा राज्यात पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना कार्यकर्ते कसे हरताळ फासत आहेत, [पुढे वाचा…]

कोकण

आलाय पावसाळा, तर आरोग्यही सांभाळा

उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या सगळ्यांनाच आता कधी एकदा जोरदार पाऊस होऊन जमिनीतला ताप कमी होणार याचेच वेध लागले आहेत. मॉन्सूनही आलेला आहे. पुढील काही दिवसात तो राज्य कवेत घेईल. अशावेळी पावसाळ्यात शेतीची कामे करतानाच मनसोक्त [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदींचे असे आहे यामध्ये योगदान

संयुक्त राष्ट्र संघाने योगाचं महत्व मान्य करत २०१४ साली २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात २१ जून २०१५ पासून झाली. आज संपूर्ण जगात ५ वा आंतरराष्ट्रीय योग [पुढे वाचा…]

महाराष्ट्र

‘भाजपने पळत्याच्या पाठीमागे लागू नये’; शिवसेनेचा भाजपला टोला

दिल्ली :मागील काही दिवसांपासून लोकसभा उपाध्यक्षपदावरुन चर्चा रंगत आहे. लोकसभा उपाध्यक्षपद कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. यामधे वायएसआर काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळणार अशी चर्चा आहे. सुरूवातीला शिवसेनेला हे पद मिळणार असे चित्र होते. परंतु, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

शरद गवत आण, छगन कमळ बघ, दादा कमळ बघ; मुख्यमंत्र्यांनी ऊडवली खिल्ली

मुंबई :बालभारतीच्या गणिताच्या पुस्तकातील संख्यावाचनाच्या प्रकारामुळे गोंधळ माजला आहे. काल- परवापासुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या आडनावामुळे ट्रोल केलं जात आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी खेळीमेळीत उत्तर देताना पुस्तकाचा आधार घेत विरोधकांची खिल्ली उडविली. मुख्यमंत्र्यांवर टीकेची संधी [पुढे वाचा…]

अहमदनगर

मराठवाड्यात खराखुरा मुळशी पॅटर्न

मुंबई :मुळशी पॅटर्न या चित्रपटात ज्या पद्धतीने जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार झाले त्याच पद्धतीने मराठवाड्यात जमिनींच्या खरेदी विक्री प्रकरणात बेकायदेशीर व्यवहार झाला असल्याची शक्यता आहे. तसेच 2 लाख 6 हजार हेक्टरपैकी बहुतांश जमिनींचा मोठा घोटाळा उघाडकीस [पुढे वाचा…]

नागपूर

नाशिकच्या मार्केटप्रश्नी भुजबळ-खोत यांच्यात खडाजंगी; मुनगंटीवारांची मध्यस्थी

मुंबई :नाशिकच्या टर्मिनल मार्केटबाबतच्या प्रश्नावर विधानसभा व विधानपरिषद यामध्ये वेगवेगळी उत्तर देऊन सरकार दिशाभूल करीत असल्याचा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षात आणून दिला. त्यावर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांची खडाजंगी झाली. मात्र, प्रसंगावधान [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा बाजारभाव | सोलापूर १७७० तर, घोगरगावात १७५० रुपये

पुणे : कांदा बाजारातील तेजीला सरकारी लगाम बसल्यानंतर आता बाजारात कांद्याचे भाव खूपच वरखाली होत आहेत. भाव कुठेही स्थिर नसताना सध्या काही ठिकाणी ग्रेड एकच्या कांद्याला बरा भाव मिळत आहे. गुरुवारी राज्यभरातील बाजारामध्ये सोलापूर बाजार [पुढे वाचा…]

अहमदनगर

खुशखबर.. या सर्व योजनांचा लाभ मिळणार एकाच अर्जावर..!

मुंबई :वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज करून थकलेल्या शेतकऱ्यांना महायुतीच्या सरकारने एक आगळीवेगळी भेट दिली आहे. यापुढे एकाच अर्जावर महाडीबीटी पोर्टलच्या मदतीने सर्व (काही वैयक्तिक योजना वगळता) योजनांचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | आदिवासींची झिंगवणारी पेयं..!

जगभरातल्या आदिवासींचे एक कौटूंबिक पेय असते. पेयाची संकल्पना त्यांच्या संस्कृतीवर अधारलेली असते. केनियातील मसाई आदिवासी गाईचे कच्चे रक्त पितात. तिकडे विवाह सोहळा व आनंद साजरा करण्यासाठी गाईचे रक्त पिले जाते. न्यु जिनीवा येथे सांबिया नावाची [पुढे वाचा…]