नागपूर

अटल बांबू समृद्धीतून टिश्यूकल्चर रोपांचा पुरवठा : मुनगंटीवार

मुंबई : शेतजमीनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी “अटल बांबू समृद्धी” ही नवीन योजना राबविण्यास नुकतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

आपत्तीनंतर अखेर आराखड्यास मंजुरी

मुंबई : सन 2019 चा अद्ययावत राज्य आपत्ती व्यवस्था आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात दुष्काळ सौम्यीकरण उपाययोजनांचा समावेश करण्यात आला असून त्याचा पुढील वर्षी जिल्ह्याच्या आराखड्यात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य आपत्ती [पुढे वाचा…]

अहमदनगर

बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष..!

मुंबई : काँग्रेसची नुकतीच एक बैठक झाली. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याचे वृत्त होते. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत नविन माहिती समोर आली आहे. माजी मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांची [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राहुल गांधी पायउतार; कॉंग्रेसला मिळणार नवा चेहरा..!

दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी स्वीकारत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी हे पद सोडू नये यासाठी अनेकांनी मनधरणी केली. मात्र, गांधी यांनी हे पद सोडून देत पक्षाचा सदस्य बनण्याचा निर्णय [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | प्लास्टिक बंदीचा फायदा नेमका कोणाला..?

आपल्याकडे कोणत्याही गोष्टीला बंदी करून मग निर्माण झालेल्या समस्येवर सरकारी तोडगा काढण्याचे राजकारण केले जाते. राज्यात गुटखा बंदी झाली आणि खर्रा अर्थात मावा जोरात सुरू झाला. गुटखाही चोरून विकला जातच आहे. गुटखा बंदी गरजेची होतीच. [पुढे वाचा…]

कोल्हापूर

ही असेल शिवसेना-भाजपसाठी लाखमोलाची संधी..!

सातारा : सातारा लोकसभा निवडणुक हि खुप अटीतटीची होणार असे दिसत होते पण शेवटी उदयनराजेंची धोरण आणि पक्षाचे पाठबळ याच्या जिवावर उदयनराजे जिंकले पण आता येणार्या विधानसभेचे काय, असेच चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या विरोधानंतरही [पुढे वाचा…]

अहमदनगर

तर देवेंद्र फडणवीसांची आमदारकी होणार रद्द..?

मुंबई: २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी खोटी माहिती भरल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २३ जुलैला अंतिम सुनावणी होणार आहे आणि त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे [पुढे वाचा…]

औरंगाबाद

म्हणून मी गप्प राहिलो : एकनाथ खडसे

मुंबई : एकनाथ खडसे नेहमीच राज्य सरकारला घरचा आहेर करत असतात. त्यात ते नेहमी रागात आणि आक्रमक असतात. पण यावेळी त्यांनी थोडी शांततेत प्रतिक्रिया दिली आहे. ‘तीन वर्षांत माझ्याकडेही अनेकांच्या फाइल्स जमा झाल्या. पण माझ्यावर [पुढे वाचा…]

अहमदनगर

पावसाळी पर्यटन | टोलनाक्यावर चिंब भिजा नाणेघाटात..!

मित्रांनो, पावसाळी पर्यटनासाठी कुठं.. कुठं.. जायचे याचे बेत रचणाऱ्यांसाठीचा सुगीचा हंगाम येऊन ठेपलाय. मस्त खात.. पीत आणि मजा मारीत सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर फिरण्याचे डोस्क्यात आहे ना..? मग नाणेघाटात जाऊन या की..! प्राचीन काळातील टोलनाका म्हणून नाणेघाटाची [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | संभाव्य ग्लायफॉसेट बंदी आत्मघातक

बंदीमुळे नव्हे तर तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कीटकनाशक आणि तणनाशक यांचा वापर कमी होत आहे. यासाठी तंत्रज्ञानात वापराचे स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे… गेल्या वर्षी तणनाशक ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर झाला होता. पण शेतकरी संघटनेनेे (शरद [पुढे वाचा…]