अहमदनगर

बीटी चवळीच्या लागवडीला मान्यता; नायजेरियन शेतकऱ्यांनी केले उत्साहात स्वागत

आफ्रिका म्हटले की आपल्याला समोर दिसतात गरीब आदिवासी. होय, जगामध्ये वेगाने विकास होत असतानाच पर्यावरणाचे संरक्षण करून जीवन जगणाऱ्या या आफ्रिका खंडाचे हे वास्तव आहे. त्यावर मात देऊन देशातील गरिबी व त्या गरिबांची होणारी उपासमार [पुढे वाचा…]

अहमदनगर

बेरोजगारांसाठी नवी योजना; मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

मुंबई : राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या महत्वाकांशी अशा ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अतुल सावे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईतील वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम, सरदार वल्लभभाई [पुढे वाचा…]

कोल्हापूर

‘त्या’ पशुधनासाठी प्रत्येकी 30 हजार रुपयांचे साहाय्य

मुंबई : पुरात वाहून गेलेल्या दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी 30 हजार रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. पुरग्रस्त भागातील पशुधन वाहून गेलेल्या पशुधनाला आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय [पुढे वाचा…]

अहमदनगर

शिफारस केलेल्या फळपिकांच्या वाणांचा वापर करावा : कृषी विभाग

मुंबई : सिताफळ व सर्व फळपिकांकरिता कृषी विद्यापिठांनी शिफारस केलेल्या वाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकरी फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. तथापि सुरुवातीच्या तीन ते पाच वर्षाच्या फळधारणापुर्व [पुढे वाचा…]

नागपूर

‘प्रज्ज्वला’च्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण

नागपूर :  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये बचत गटांची भूमिका महत्वाची असून महिला आयोगाने सुरु केलेल्या प्रज्ज्वला योजनेमुळे महिला रोजगारासह आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम होतील,  असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महिला बचत गटांसाठी राज्य महिला [पुढे वाचा…]

अहमदनगर

फुले विक्रम हरभरा हार्वेस्टिंग करा मशीनने..!

हरभरा म्हटले की आपल्याला आठवतो, तो हिवाळ्यातील संक्रातीचा कालावधी. कारण त्या काळात आपण लुसलुशीत हिरवा किंवा भाजलेला हरभरा मस्त एन्जॉय करतो. गावाकडे फुकटात मिळणारा हरभरा शहरात विकत घेऊनही नागरिक मोठ्या आवडीने खातात. मात्र, हरभरा वळून [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा भडकला; पुणे मार्केटला रु. ३०००/क्विंटल भाव

पुणे : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी मार्केटमध्ये कांद्याची पुन्हा एकदा चालती आहे. शनिवारी याचीच झलक दाखवीत कांद्याने थेट ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मजल मारीत आपला भाव कमी होणार नसल्याचा संदेश दिला आहे. मुंबई [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘एक सहयोगक’डून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी प्रशिक्षण

मागील काही वर्षान पासून एक सहयोग संस्था राज्यात तसेच राज्याच्या बाहेर अनेक ठिकाणी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा व्हावा या उद्देशाने पर्यावरण पूरक गणेशमूर्ति प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर आयोजित करीत असते.या वर्षी सुद्धा संस्थेने अंदाजे [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य

एक काळ असा होता की विचार प्रबोधनाचे साधन फक्त मुद्रित माध्यम हेच होते, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे, हे कळायला काहीच मार्ग नव्हता. मुद्रित माध्यमांची किल्ली ज्यांच्या करंगळीत लटकली होती, ते मांडतील तोच विचार [पुढे वाचा…]

अहमदनगर

पाच वर्षात 16000 किमी रस्त्यांची कामे

मुंबई : राज्यात गेल्या पाच वर्षात 16 हजार 554 किमी लांबीच्या रस्त्यांची आणि 1209 किमी पुलांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. गेल्या पाच वर्षात 35 हजार 219 किमी [पुढे वाचा…]