अहमदनगर

उद्योगगाथा | तंबाखूपासून ते ‘सनफिस्ट’पर्यंतचा प्रवास; वाचा ‘आयटीसी’ची यशोगाथा

व्यवसाय करताना भविष्याचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण पद्धतीने पावले टाकली तर मार्केटमध्ये टिकून रहाण्यासह यशाचा ‘माईलस्टोन’ही गाठाता येतो. याची साक्ष पटवून देणारी भारतीय कंपनी म्हणजे ‘आयटीसी लिमिटेड’. अनलिमिटेड क्षेत्रात काम करूनही दर्जा व विश्वासार्हता यांच्या जीवावर [पुढे वाचा…]

कोल्हापूर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना कर्जमाफी

मुंबई : जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकावरील कर्ज माफ करण्याच्या घेतलेल्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली असून पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये खरीप 2019 या हंगामात घेतलेले कर्ज माफ करण्याचा उल्लेख [पुढे वाचा…]

अहमदनगर

औषधी वनस्पती उत्पादकांना हेक्टरी ५८ हजार अनुदान

मुंबई : केंद्र शासनाकडून चंदन व औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी  मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असून त्यामुळे राज्यातील हजारो औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंत्रालयात आज अहमदनगर व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

महाराष्ट्राची ‘मुद्रा’ तेजीत; 84 हजार कोटींचे कर्ज वितरण

नवी दिल्ली : असंघटीत लघु उद्योगांच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने 84,837 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. मुद्रा योजनेत सर्वाधिक कर्ज वितरित करणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र [पुढे वाचा…]

अहमदनगर

अघोषित शाळा व तुकड्यांना अनुदान मंजूर

मुंबई : राज्यातील अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना आणि घोषित उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील मिळून एकूण 43 हजार 112 ‍शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांचे [पुढे वाचा…]

औरंगाबाद

ओल्या कचऱ्यापासून खत तयार केल्यास अनुदान

मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) शहरांमधील विघटनशील (ओल्या) कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत (City Compost)  निर्मितीला व वापराला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच, घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी [पुढे वाचा…]

अहमदनगर

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून १ लाख पंप बसविणार

मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे व पारंपरिक वीज कृषीपंपांच्या जोडणी खर्चात बचत व्हावी यासाठी राज्यात १ लाख सौर कृषी पंपांची योजना राबविण्यात येत असून त्याचा दुसरा व तिसरा टप्पा राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी [पुढे वाचा…]

अहमदनगर

MSAMB अॅपवर बाजार भावाची माहिती

मुंबई : शेतकरी हिताच्या योजनांची माहिती, रोजचा बाजार भाव शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी पणन मंडळाने मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपवर शेतकऱ्यांना बाजार विषयक अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असल्याची माहिती पणन [पुढे वाचा…]

अहमदनगर

महाराष्ट्र म्हणजे ‘स्टार्टअप्स’चे हब..!

मुंबई : देशात नोंदणी करण्यात आलेल्या एकूण 21हजार 548 स्टार्टअपपैकी सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 8 हजार 402 स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आलेली आहे. शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा, शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व [पुढे वाचा…]

अहमदनगर

नोकर भरती यादी सदोष असल्याचा आरोप; जिल्हा परिषदेवर मोर्चा

अहमदनगर : ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे 2 महिन्यांपासून थकलेले वेतन व 10 टक्के नोकर भरती यादी सदोष असूनही केवळ 24 जागा भरून इतर जागा भरल्या जात नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या [पुढे वाचा…]