अहमदनगर

काँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला; 38 जागा मित्रपक्षांना..!

मुंबई : सत्ताधारी महायुतीच्या गोटात अजूनही चर्चेला मुहूर्त मिळत नसतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जागावाटपाची अधिकृत आकडेवारी जाहीर करून टाकली आहे. त्यात आघाडीच्या या दोन्ही घटक पक्षांनी प्रत्येकी 125 जागा घेऊन 250 जागांची बेरीज पूर्ण केली आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

शिर्डीवर वर्चस्वासाठी विखेंसमोर कॉंग्रेसचे आव्हान..!

अहमदनगर : कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळूनही ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलगा डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी मिळविण्यासाठी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षबदल केला होता. त्यामुळे त्यांना भाजपने मंत्रिपद देऊन आणखी ताकद [पुढे वाचा…]

अहमदनगर

अंगणवाड्यांमध्ये ‘अमृत आहार’ योजना

मुंबई : राज्यातील 6 हजार 962  गावातील 14 हजार 768 अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना सुरु आहे. या योजनेत आत्तापर्यंत 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचा फायदा आदिवासी भागातील कुपोषण कमी होण्यास झाला आहे. भारतरत्न [पुढे वाचा…]

अहमदनगर

महिला बचत गटांना २०० कोटी खेळते भांडवल

मुंबई :राज्य शासनाने महिला बचत गटांना २०० कोटी रुपयांचे खेळते भांडवल दिले आहे. यामुळे बचत गटांमार्फत स्वयंरोजगारासाठी सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना मोठ्याप्रमाणावर सहाय्य झाले आहे. या बचत गटांच्या मार्फत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी [पुढे वाचा…]

अहमदनगर

शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी

अहमदनगर : बदली झालेल्या शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव आवश्यक असल्याचा शासन निर्णय दि.9  सप्टेंबर रोजी निर्गमीत करण्यात आला असून, ही जाचक अट रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने करण्यात आली [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | बाळासाहेब थोरात : एक राजहंस

महाराष्ट्रातील राजकारणाची आजची परिस्थिती पाहता सर्वात जास्त अभिमान कशाचा वाटत आहे तर साहेब आम्ही तुमचे कार्यकर्ता असल्याचा अभिमान वाटतो..!! शेवटी राजकारणामध्ये सत्ता हेच ध्येय असेल तर मग विचार, आचार, पक्ष याला किंमत राहणार नाही, कोणीही [पुढे वाचा…]

औरंगाबाद

मुख्यमंत्र्यांनी रोजगाराची आकडेवारी जाहीर करावी; अशोक चव्हाण यांचे आव्हान

औरंगाबाद : रोजगारनिर्मितीबाबत केलेल्या दाव्याशी मुख्यमंत्री प्रामाणिक असतील तर महाराष्ट्रात विभागनिहाय नेमके किती रोजगार निर्माण झाले, याची विस्तृत आकडेवारी जाहीर करावी, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. देशातील एकूण रोजगार निर्मितीपैकी एकट्या महाराष्ट्रात [पुढे वाचा…]

अहमदनगर

मंत्री शिंदे यांचा भेटीगाठीवर भर; जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी

अहमदनगर : निवडणूक व्यवस्थापन व विजयाची रणनीती यामध्ये भाजपचा हातखंडा आहे. त्याच भाजपला आव्हान देताना मग इतर पक्षाच्या विरोधी उमेदवारांची दमछाक होते. यंदा अशीच विरोधकांची दमछाक करून विजय मिळविण्याची तयारी भाजपचे मंत्री राम शिंदे यांनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘कडकनाथ’वाल्यांची वज्रमूठ; १६ सप्टेंबरला मोर्चा

कोल्हापूर : ‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यासह हनुमंत [पुढे वाचा…]

अहमदनगर

गंगाखेड विधानसभा मतदार संघात होणार चुरशीची लढत..!

परभणी (आनंद ढोणे पाटील) : जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा हा श्रीमंत उमेदवारांचा मतदार संघ म्हणून सर्वदूर परिचीत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पैशांचा चुराडा येथील निवडणुकीत होत असल्याच्या चर्चा नेहमीच असतात. यंदाची विधानसभा निवडणूक त्यास अपवाद ठरणार नसल्याने [पुढे वाचा…]