अहमदनगर

राष्ट्रवादीला धोबीपछाड; भाजपने उमेदवार पळविला..!

बीड : मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पळविलेल्या भाजपने यंदा अगोदरच आमदार फोडण्यात यश मिळविले होते. मात्र, आता पुन्हा एकदा मागच्याच कित्ता गिरवत भाजपने राष्ट्रवादीच्या केज मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांना पक्षात घेण्यामध्ये [पुढे वाचा…]

अहमदनगर

बारामतीत पुन्हा धनगर विरुद्ध मराठा लढत; भाजपची मोर्चेबांधणी..?

पुणे : धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर २०१४ मध्ये निवडणूक जाहीरनाम्यात उल्लेख करून भाजपने निवडणूक लढविली होती. मात्र, नियमाच्या कचाट्यात हा मुद्दा निकाली काढणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला शक्य झाले नाही. त्यामुळेच यंदा पुन्हा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

युतीच्या गोंधळात अडकली भाजपची यादी..!

मुंबई : शिवसेनेसोबत युती होणार की नाही याचे त्रांगडे कायम असतानाच उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म वाटप करून भाजपला शह दिला आहे. अशावेळी जोरदार इनकमिंग झाल्याने कोणाचे तिकीट कापायचे आणि कोणाला द्यायचे याचाही गोंधळ भाजपला [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मनसे विधानसभेच्या मैदानात; ५ ऑक्टोबरला पहिली सभा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा पक्ष विधानसभा निवडणूक लढणार की नाही, यावर अखेर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृत घोषणा केली आहे. दररोज उमेदवारी यादी जाहीर करतानाच ५ ऑक्टोबरला पहिली प्रचार सभा घेण्याचीही घोषणा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

ट्विटरवर ‘गो बॅक मोदी’चा ट्रेंड; तामिळनाडूमधील जनतेचा हुंकार

दिल्ली : हिंदी हीच देशाची एकमेव अधिकृत भाषा असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्याने दक्षिण भारतात मोदी सरकारच्या विरोधात मोठी नाराजी आहे. त्याचीच झलक दाखवीत तामिळनाडू येथील जनतेने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर ‘गो [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘लोकरंग मेगामार्ट’तर्फे ‘फ्री होम डिलिव्हरी’; बचत गट उत्पादित शेतमाल ग्राहकांसाठी उपलब्ध

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळेला पैशापेक्षा जास्त महत्व आले आहे. हा सामाजिक बदल लक्षात घेऊन आणि अहमदनगर शहरामध्ये केलेल्या सर्वेक्षणातून लोकरंग कॉर्पोरेशन संस्थेने ‘फ्री होम डिलिव्हरी’ सेवा सुरू केली आहे. महिला बचत गट व शेतकरी गटांनी [पुढे वाचा…]

औरंगाबाद

आदर्श तहसीलदार लाच घेताना सापडला; महसूलचा ‘आदर्श’ झाला जगजाहीर..!

औरंगाबाद : पोलीस कुठेही लाच घेताना दिसतात म्हणून बदनाम असतात, मात्र सर्वाधिक लाचखोर विभाग म्हणून महसूल विभागाची ओळख आहे. त्यालाच आणखी पक्के करण्याचा कारनामा पैठण येथील आदर्श तहसीलदार महेश नारायण सावंत यांनी केला आहे. राष्ट्रपती [पुढे वाचा…]

औरंगाबाद

विक्रम नोंदविलेल्या हरिभाऊ बागडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!

औरंगाबाद : राज्यातील तीसपेक्षा अधिक आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष या नात्याने हरिभाऊ बागडे यांनी स्वीकारले आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक राजीनामे स्वीकारणारे अध्यक्ष असा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याच बागडे यांना भाजपच्या वयाच्या अटीमुळे फुलंब्री [पुढे वाचा…]

अहमदनगर

उमेदवारी देण्यात शिवसेनेची भाजपवर आघाडी; पहा कोणाला मिळाले एबी फॉर्म

मुंबई : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटतो की नाही, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच भाजपने अजूनही युतीचे अधिकृत गणित मांडलेले नाही. अशावेळी शिवसेनेने मात्र उमेदवारी जाहीर करीत थेट एबी फॉर्मचे वाटप करीत भाजपवर आघाडी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

अल्पेश ठाकूर यांना भाजपाची उमेदवारी

अहमदाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपच्या मदतीला धावणाऱ्या माजी आमदार अल्पेश ठाकूर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पोटनिवडणुकीत ते राधापुर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत ठाकूर [पुढे वाचा…]