अहमदनगर

कृषी विभाग करणार जैविक शेतीचे प्रमाणीकरण : कृषिमंत्री

मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जैविक शेती मिशन राबविण्यात येणार असून जैविक शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण कृषी विभाग करणार असल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयात आज जैविक मिशन बाबतची आढावा बैठक [पुढे वाचा…]

अहमदनगर

कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवीला व्यावसायिक दर्जा : कृषिमंत्री

मुंबई : कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसोबतच कृषी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे इतर फायदे मिळावेत यासाठी या पदवीला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयात आज कृषी [पुढे वाचा…]

अहमदनगर

मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा : मुख्यमंत्री

मुंबई : तरूणांनी केवळ रोजगार न मागता रोजगार निर्मिती करावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्माती कार्यक्रम या योजनेंतर्गत मदत मिळेल. यावर्षी या योजनेला पाचशे कोटीची तरतुद केली आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद बघता पुढच्या वर्षी एक [पुढे वाचा…]

अहमदनगर

किटकनाशक फवारणीकरीता संरक्षक किट वापरणे सक्तीचे

यवतमाळ :  दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात किटकनाशक फवारणीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हंगामात आजघडीला 33 रुग्ण फवारणीबाधित झाले आहेत. यापैकी 30 जणांनी संरक्षक किटचा वापर न केल्यामुळे त्यांना फवारणीतून विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

कृषी औद्योगिक क्षेत्रातील ‘फूड कॉरिडॉर’ : मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दुबईतील ईमार या कंपनी दरम्यान ‘इंडिया- युएई’फुड कॉरिडॉर स्थापनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहकार्य करार करण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या करार प्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग [पुढे वाचा…]

कोल्हापूर

आंध्रच्या विरोधात महाराष्ट्र-कर्नाटक एकोपा..!

मुंबई : कृष्णा पाणी वाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्रप्रदेशच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी आज येथे बैठकीत याबाबत एकमताने निर्णय घेतला. [पुढे वाचा…]

अहमदनगर

पवारांचे नातू रोहित म्हणतात, ‘पण आत्ता बास झालं..’

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना सध्या भाजप व शिवसेना या सत्ताधारी पक्षांनी लक्ष्य केले आहे. पुन्हा सत्ता मिळविण्यासाठीचा चंग बांधलेल्या या मंडळींनी पवार यांचा धसका घेऊन साम-दाम-दंड-भेद अशा [पुढे वाचा…]

अहमदनगर

कडकनाथ प्रकरणी तपासला आली गती; सहाशे तक्रारी दाखल

सांगली : महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगडपर्यंत पाळेमुळे पसरलेल्या कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात आतापर्यंत सुमारे सहाशे तक्रार अर्ज आले आहेत. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाला दिले असून त्याचा सखोल तपास केला जाईल, अशी ग्वाही पोलिस [पुढे वाचा…]

अहमदनगर

आष्टी विधानसभा | ‘थ्री-डी’ असूनही भाजपत चित्र अस्पष्ट; राष्ट्रवादीही संभ्रमात

बीड : कोणतीही निवडणूक असोत, त्या निवडणुकीत रंगतदार लढत आणि शेवटपर्यंत रस्सीखेचीत बीड जिल्ह्याचा हात अवघा भारत देश धरू शकणार नाही. विजय खेचून आणण्यासाठी आणि सत्ता टिकविण्यासाठी कोणता डाव कधी टाकतील, आणि कधी कशावरून कलगीतुरा [पुढे वाचा…]

अहमदनगर

नाटकीपणा व उमेदवारीही मुरकुटे यांनाच लखलाभ : गडाख

अहमदनगर : मी कोणत्या पक्षातून उमेदवारी करणार या चिंतेने पछाडलेल्या आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनाच भाजपची उमेदवारी व नाटकीपणा लखलाभ होवो. मी कधीही भाजपकडून उमेदवारी करणार नाही, असे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. वडाळा बहिरोबा [पुढे वाचा…]