औरंगाबाद

यादीत नाव नसले म्हणून काय झाले, खडसेंच्या अर्ज दाखल..!

जळगाव : जळगाव जिल्ह्यात भाजप रुजविण्यासह वाढविण्यात उभी हयात घालविलेल्या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत स्थान मिळालेले नाही. मात्र, त्यांनी यादीची वाट न पाहता अपेक्षा उमेदवारी अर्ज भरला आहे. मुक्ताईनगर येथील [पुढे वाचा…]

कोल्हापूर

भाजपमध्ये आले आणि दोन्ही छत्रपतींचे सूर जुळले..!

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोघांमधून विस्तवही जात नसे. मात्र, आता दोघेही भाजपत आल्यानंतर दोघांची झालेली दिलजमाई सातारकरांची चर्चेचा विषय बनली आहे. दोन्ही छत्रपतींच्या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

पुण्यातून शिवसेना हद्दपार; शिवसैनिकांचा भ्रमनिरास

पुणे :शिवशाही आणण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शिवसेनेला पुण्यातून हद्दपार होण्याची वेळ आली आहे. स्थानिक शिवसैनिकांची त्यामुळे ससेहोलपट होत असून अवघे पुणे भाजपमय झाल्याने शिवसैनिकांचा भ्रमनिरास झाला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी पुण्यातील लाखो शिवसैनिक होते. [पुढे वाचा…]

अहमदनगर

फडणवीसांना न्यायालयाचा दणका; अडचणीत वाढ

दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त दणका दिला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्हेगारी स्वरुपाच्या केसेसची माहिती लपवल्याप्रकरणी फडणवीसांविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यातील [पुढे वाचा…]

अहमदनगर

राजळेंची उमेदवारी जाहीर; बंडखोरीची शक्यता

अहमदनगर :भाजपच्या पहिल्याच यादीत आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पक्षांतर्गत बंडखोरीची शक्यता वाढली आहे. बंडखोरांचा धोका असतानाही भाजपने राजळे यांनाच उमेदवारी दिल्याने बंडखोरांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजपची यादी जाहीर; खडसे, तावडेंसह १२ जणांचे तिकीट कापले

मुंबई : महायुती होणार की फिस्कटणार यावर काल पडदा पडल्यावर अखेर भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड (पुणे) शहरातून उमेदवारी जाहीर झाली [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | ट्रम्प चीनला संपवूनच शांत बसणार आहेत असं वाटतंय..!

चीन आणि अमेरिका यांच्यामधील व्यापार युद्ध सध्या जगाच्या अर्थव्यवस्थेला डोकेदुखी बनले आहे. ट्रम्प यांनी चीनची आर्थिक कोंडी करून नेमके काय साधले असू शकते, याचा वेध घेण्याचा प्रयत्न श्रीकांत आव्हाड (पुणे) यांनी केला आहे. त्यांनी यावर [पुढे वाचा…]

औरंगाबाद

चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला वाढत आहे विरोध; फलक झळकले

पुणे : बाहेरील उमेदवार असल्याचे कारण पुढे करून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ब्राह्मण समाजाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली आहे. जातीसह स्थानिक मातीचाच उमेदवार देण्याची मागणी करणारे फलक या भागात झळकण्यास [पुढे वाचा…]

कोल्हापूर

जयकुमार गोरे यांच्याविरोधात ‘आमचं ठरलंय’चे अनिल देसाई..!

सातारा : काँग्रेसमधील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाचे आमदार आणि आता भाजपाशी झालेल्या जयकुमार गोरे यांच्याविरोधात माण-खटाव येथून ‘आमचं ठरलंय’ गटाचे अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सध्या भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर असलेल्या देसाई [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मंदीचा झटका; बजाज ऑटोच्या विक्रीत २० % घट

मुंबई :आर्थिक मंदीचा झटका ऑटो सेक्टरसह इतरही सर्व क्षेत्राला बसण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात बजाज ऑटो कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये २० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. देशात सर्व काही चांगले चालले असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र [पुढे वाचा…]