कोल्हापूर

वेंगुर्लाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणार : केसरकर

सिंधुदुर्ग : सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी वेंगुर्ल्यातील भटवाडी येेथे वेंगुर्ला शिवसेना शाखा वॉर्ड नं. ३ चे शाखाप्रमुख डेलीन डिसोझा यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी तेथील स्थानिक नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला स्थानिक नागरिकांचे [पुढे वाचा…]

कोल्हापूर

‘आमचं ठरलंय’ ५० हजारांनी विजय मिळविण्याचे : देसाई

सातारा : माण-खटाव विधानसभा मतदारसंघात यंदा कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेल्या जयकुमार गोरे व शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या विरोधात ‘आमचं ठरलंय’ टीम जोमाने प्रचार करीत आहे. या टीममधील सदस्य अनिल देसाई यांनी यंदा या विधानसभा मतदारसंघात [पुढे वाचा…]

कोल्हापूर

प्रभाकर देशमुखांचा विजय होणार : डॉ. येळगावकर

सातारा : फ़क़्त निवडणुका आल्या की पाण्याचे गाजर दाखवून दहा वर्षे माण-खटाव या भागाला दुष्काळात लोटण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे. मात्र, यंदा माणदेशी जनता अशा भूलथापांना बळी पडणार नाही. यंदा अपक्ष उमेदवार माजी प्रशासकीय [पुढे वाचा…]

कोल्हापूर

साताऱ्यात होणार भाजप-शिवसेनेचा गेम : शशिकांत शिंदे

सातारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभेच्या पोटनिवडणुकीत यंदा सातारा जिल्ह्यात भाजप-शिवसेनेचा गेम वाजणार असल्याचा विश्वास कोरेगावचे राष्ट्रवादी उमेदवार व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. सातारा जिल्हा परिषद मैदानावर आयोजित शरद पवार यांच्या [पुढे वाचा…]

कोल्हापूर

म्हणून माढ्यामध्ये भगवा नक्की फडकणार : खासदार निंबाळकर

सोलापूर : माढा मतदारसंघामध्ये यंदा परिवर्तन निश्चित आहे. विद्यमान आमदारांनी पंचवीस वर्षामध्ये विकासकामे करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. अशावेळी सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि उजनी धरणाचे पाणी टेल टू हेड मिळायचे असेल तर शिवसेना-भाजप महायुतीचा भगवा [पुढे वाचा…]

अहमदनगर

आज ५ वाजता जाहीर प्रचार थंड होणार..!

पुणे : अवघ्या महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक व आर्थिक दिशा निश्चित करण्यासाठी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता आज शनिवारी (दि. १९ ऑक्टोबर २०१९) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. मागील पंधरा दिवस राज्यभरात सर्व [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सलमान खानचा शेरा शिवबंधनात..!

मुंबई : वादग्रस्त असूनही सुप्रसिद्ध असलेल्या सुपरस्टार सलमान खान याच्या शेरा नावाच्या बॉडीगार्डने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत राजकारणात येण्यासाठी शिवबंधन बांधून घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शिवसेनेत [पुढे वाचा…]

नागपूर

महायुती विक्रमी जागांसह सत्तेवर येणार : जावडेकर

नागपूर : यापूर्वी एकदा कॉंग्रेस पक्ष २२१ या विक्रमी जागांसह महाराष्ट्रात सत्तेवर आला होता. मात्र, यंदा महायुतीचे सरकार त्याचाहीपेक्षा जास्त जागांवर विजयी होत पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला [पुढे वाचा…]

अहमदनगर

फ़क़्त पवार नाही नातू रोहीतचेही भर पावसात भाषण..!

अहमदनगर : साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे भर पावसातील भाषण सध्या सोशल मिडीयावर जोरात ट्रेंड होत आहे. त्याचवेळी त्यांचा लाडका नातू रीहीत पवार यांचेही पावसामधील भाषण आता कौतुकाचा भाग बनले आहे. रोहित पवार [पुढे वाचा…]

अहमदनगर

मुसळधार पावसात रंगली पॉवरबाज सभा..!

सातारा : लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुसळधार पावसात सभा घेऊन तरुणांना नवी प्रेरणा, उमेद व विश्वास देण्याचा प्रयत्न केला. पायाला जखमा असतानाही महाराष्ट्रभर सभा घेणाऱ्या पवारांचे [पुढे वाचा…]