कोल्हापूर

कोरेगावमध्ये मुस्लीम, मराठा समाज व ब्रिगेडचा शशिकांत शिंदेंना पाठींबा

सातारा : कोरेगाव विधानसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना मुस्लीम समाज व संभाजी ब्रिगेड यांच्यासह मराठा सेवा संघाने पाठींबा देत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठीची घोषणा केली आहे. कोरेगाव येथे आयोजित वेगवेगळ्या प्रचार [पुढे वाचा…]

कोल्हापूर

कोरेगावच्या विकासासाठी सदैव तत्पर : शिंदे

सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा व खटाव या तालुक्यांतील गावेही येतात. या सर्व भागाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्याच कामाच्या जोरावर यंदा पुन्हा निवडून येण्याचा विश्वास माजी मंत्री शशिकांत [पुढे वाचा…]

कोल्हापूर

माणदेशी धनगर समाज देशमुखांच्या पाठीशी : वीरकर

सातारा : माण-खटावच्या माजी आमदारांनी धनगर समाजाची मते मिळविण्यासाठी खटाटोप करू नये. यंदा अपक्ष उमेदवार माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांनाच समाज विधानसभेत पाठविणार आहे. तसे आमचं सगळ्यांचं पक्कं ठरलंय असा टोला मामूशेठ विरकर यांनी [पुढे वाचा…]

कोल्हापूर

लाचारांनी स्वाभिमान शिकवू नये : शशिकांत शिंदे

सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी पक्षबदल करणाऱ्या लाचार माणसाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्वाभिमान शिकवू नये. यंदा राष्ट्रवादी जोरदारपणे उसळी घेणार आहे. राज्यासह कोरेगावमध्ये असेच चित्र आहे, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. येथील [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

भाजपचे विकासाचे मॉडेल फेल : मनमोहन सिंग

मुंबई : भाजपने डबल इंजिनाचे जे विकासाचे मॉडेल मांडले व ते यशस्वी होत असल्याचा दावा केला आहे. तो दावा सपशेल खोटा आहे. त्यांच्या विकासाचे मॉडेल फेल झाल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली. मुंबईतील [पुढे वाचा…]

कोल्हापूर

खटाव गट ठरविणार कोरेगावच्या विजयाची नांदी : विधाते

सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून यंदा खटाव तालुक्यातील गावांमध्ये सर्वाधिक मताधिक्य देऊन राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाची नांदी रचणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते यांनी व्यक्त केला आहे. पुसेगाव-खटाव येथे आयोजित प्रचार [पुढे वाचा…]

कोल्हापूर

सावंतवाडीत पुन्हा भगवा फडकणार : गावडे

सिंधुदुर्ग : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विविध योजनांच्या माध्यमातून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव काम केले आहे. त्यामुळे जनता यंदासुद्धा मोठ्या मताधिक्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भगवाच्या साथ देत केसरकर यांना निवडून देणार असल्याचा दावा वेंगुर्ला तालुक्याचे शिवसेना [पुढे वाचा…]

कोल्हापूर

माणदेशी जनताच घडवणार परिवर्तन : अनुराधा देशमुख

सातारा : दुष्काळी माण-खटाव भागाच्या विकासासाठी यंदा या विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची हाक देत जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. या भागात विकास करून स्थानिक रोजगार निर्मिती करण्यासाठीच्या भावनेने मतदारांनी यंदा मतदान करण्याचे ठरविले असल्याचा विश्वास ड्रीम [पुढे वाचा…]

औरंगाबाद

म्हणून मोदींच्या विरोधात #BechendraModi ट्रेंड

मुंबई : हरियाना आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार जोरात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ट्विटरवर जोरात ट्रेंड सुरू आहेत. रविवारी रात्री मोदी भाषण संपवून परत गेल्यानंतरही ट्विटवर इंडियावर #मोदी_परत_जा हा हॅशटॅग [पुढे वाचा…]

कोल्हापूर

साताऱ्यामध्ये पवारांची उद्या जाहीर सभा

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 18 ऑक्टोबर २०१९) सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होत आहे. त्या सभेत शरद पवार भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे राज्याचे [पुढे वाचा…]