अहमदनगर

उन्हाळी कांदा शंभरीपार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव

पुणे : मर्यादित आवक आणि बाजारातील मोठी मागणी लक्षात घेता सध्या उन्हाळी कांद्याला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. केंद्र सरकारला आयात करण्यासाठी कांदा मिळत नसल्याने बाजारातील कांद्याची तेजी कायम आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजार [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘उन्हाळी’बरोबर लाल कांद्याचीही चांदी; पहा आजचे बाजारभाव

पुणे : पूर परिस्थिती आणि ओल्या दुष्काळाने कांद्याचे पिक सरासरीपेक्षा कमी उत्पादित होणार आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समितीत ग्रेड वन उन्हाळी कांदा ६० ते १०० तर, लाल कांद्याला ४० ते ७५ किलो रुपये असा दमदार [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेतकरी, ग्रामोद्योगी व बचत गटांसाठी बुधवारी प्रशिक्षण कार्यशाळा

अहमदनगर : बचत गट स्थापन करून महिला व शेतकरी सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या किंवा असे गट स्थापन करून ग्रामीण व शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करू इच्छिणाऱ्या महिला भगिनी व शेतकरी बांधवांसाठी लोकरंग फाउंडेशन संस्थेने दि. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

नव्या सरकारची ‘स्वच्छता मोहीम’ जोरात; अजितदादांना क्लीनचिट..?

पुणे : सिंचन घोटाळ्यातील आरोपी म्हणून मागील सहा वर्षे भ्रष्टवादी अशी टीका सहन करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा नव्याने मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने थेट क्लीनचीट देऊन टाकली आहे. त्याच्या बातम्या आल्याने आता नव्या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

काँग्रेसने प्रसिद्ध केली अमित शाह यांच्या आमदार खरेदीची यादी..!

पुणे : महाराष्ट्रातील सत्तेच्या नाट्यमय घडामोडीमुळे घोडेबाजार तेजीत आला आहे. त्यावर कॉंग्रेस पक्षाने विशेष पोस्ट प्रसिद्ध करून भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी खरेदी केलेल्या आमदारांच्या खरेदीची यादी जाहीर केली आहे. त्याला भाजपने प्रत्युत्तर देत दखल [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

भाजप म्हणजे ‘हॉर्स ट्रेडिंग एक्सपर्ट’; ट्विटरवर सुरु झाला ट्रेंड..!

पुणे : महाराष्ट्रातील नाट्यमय राजकीय घडामोडीमध्ये आता वेग आला असून काहीही करून सत्ता मिळविण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यामुळे भाजपचे भक्त जोमात असतानाच, लोकशाही मानणारे मतदारही सोशल मिडीयावर सक्रीय झालेले आहेत. त्यांनी ‘हॉर्स ट्रेडिंग एक्सपर्ट’ [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

हम होंगे कामयाब; कॉंग्रेस-राष्ट्रवादीला विश्वास..!

मुंबई : राज्यातील सत्तातूर भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता येणार नाही, असा विश्वास व्यक्त करणारे ट्विट कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांनी केले आहे. नवाब मलिक यांनी म्हटले [पुढे वाचा…]

अहमदनगर

BLOG | “जिसके पास पावर है उसका राँग भी राईट होता है “

महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यसाठी रात्रीच्या अंधारात भाजप व राष्ट्रवादीचे बंडखोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रचलेल्या नाट्यामुळे अनेक पैलू जगजाहीर झालेले आहेत. त्यावर अहमदनगर येथील सामजिक-राजकीय अभ्यासक आनंद शितोळे यांनी लिहिलेली विशेष फेसबुक पोस्ट पुढीलप्रमाणे : [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजपचा मुखवटा जनता ओरबाडून काढणार; ‘सामना’ला विश्वास

पुणे : भाजपने अनेक मुखवटे धरण केलेले आहेत. अनेक मुखवटे गळून पडूनही त्यांचा खरा मुखवटा अजून जगजाहीर झालेला नाही. मात्र, महाराष्ट्रातील जनता या पक्षाचा मुखवटा ओरबाडून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका व विश्वास शिवसेना पक्षाचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

त्यांनी चोराप्रमाणे रात्रीच्या अंधारात अपराध केला : सामना अग्रलेख

मुंबई : भाजप म्हणजे अट्टल चोर असल्याची बोचरी टीका सामना या शिवसेनेच्या मुखपत्राने केली आहे. आता त्यास भाजप कसे उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, “राज्यात सर्वत्र भाजपची छीः-थू होत [पुढे वाचा…]