औरंगाबाद

‘ऑपरेशन कमळ’ ही भामटेगिरी; ‘सामना’तून भाजपवर टीका

पुणे : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांची सत्ता कायम राखण्यासाठी सुरू असलेल्या खटाटोपावर शिवसेनच्या सामना या मुखपत्राने जोरदार टीका केली आहे. ‘ऑपरेशन कमळ’ ही भामटेगिरी असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, “भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राची [पुढे वाचा…]

अहमदनगर

सोयाबीन ३७०० रु./प्रतिक्विंटल; पहा राज्यातील बाजारभाव

पुणे : सोयाबीनची मागणी प्रक्रियादार कंपन्यांकडून वाढल्याने सध्या सोयाबीनला अच्छे दिन आलेले आहेत. राज्यभरात सध्या उदगीर (जि. लातूर) बाजार समितीत सोयाबीनची आवक ११ हजारांपेक्षा जास्त पोते होत आहे. तसेच याच बाजारात राज्यातील सर्वाधिक बाजारभाव मिळत [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा शंभरीपार; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे : पूरपरिस्थिती आणि अवकाळी पाऊस यांच्यामुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम आता खऱ्या अर्थाने कांदा बाजारावर दिसत आहे. संगमनेर (जि. अहमदनगर) येथील बाजार समितीत त्याचेच पडसाद उमटून कांद्याच्या लिलावाचे दर थेट शंभरीपार गेले आहेत. राज्यातील इतर [पुढे वाचा…]

अहमदनगर

शिक्षकांनी उपेक्षितांना मदत करावी : डॉ. स्वाती शिंदे

अहमदनगर : प्राथमिक शिक्षकांचे पगार आता भरपूर वाढले आहेत. त्यांनी पगारातील किमान पाचशे रूपये उपेक्षित मुलांसाठी खर्च केले पाहिजेत. तसेच पुरस्कारप्राप्त महिला शिक्षिकांनी तीन मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली पाहिजेत तरच आपण सावित्रीच्या लेकी आहोत ही [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

Blog | भाजपला हवाय सोन्याचे अंडे देणारा महाराष्ट्र..!

एकतर अजितदादा अचानक भाजपमध्ये गेलेले नाहीत. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याची नेपथ्यरचना त्यांनी भाजपच्या साह्याने आधीच निश्चित केली असणार. त्यामुळेच भाजपचे नेते इतक्या जोरकसपणे विश्वास ठराव जिंकण्याची भाषा करत [पुढे वाचा…]

अहमदनगर

पुतण्याच्या ट्विटला काकांचे प्रत्युत्तर; पहा काय म्हणाले काका..!

पुणे : मी राष्ट्रवादीचाच असून शरद पवार हेच आपले नेते आहेत आणि राष्ट्रवादी-भाजप यांची सत्ता पुढील पाच वर्षे महाराष्ट्रात स्थिर सरकार देईल, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याला पुन्हा गोंधळात टाकले होते. त्यावर ज्येष्ठ [पुढे वाचा…]

अहमदनगर

पुतण्याची काकाला भावनिक साद; पहा काय म्हणाले रोहित पवार..

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात जाऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांना त्यांचा पुतण्या रोहित पवार यांनी साद घातली आहे. ट्विटरवर पोस्ट करून त्यांनी अजितदादा यांनी पुन्हा कुटुंबाला साथ देण्याचे आवाहन केले आहे. भावनिक [पुढे वाचा…]

अहमदनगर

भ्रष्टवादी असूनही पावन कसे झाले; महाराष्ट्र बुचकळ्यात..!

पुणे : राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टवादी पार्टी असे म्हणून भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला वेळोवेळी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. हेच नाही तर ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी म्हणून अजित पवार यांना तुरुंगात [पुढे वाचा…]

अहमदनगर

अजितदादांची गुगली; म्हणाले ‘मी राष्ट्रवादीत, पवार साहेब हेच नेते आणि..’

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राहण्याचे स्पष्ट संकेत देतानाच पुन्हा एकदा राजकीय गुगली फेकली आहे. त्यांनी ‘मी राष्ट्रवादीत आणि पवार साहेब हेच नेते’ ट्विटर पोस्ट करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

महाराष्ट्रातील घडामोडींवर ‘द टेलिग्राफ’ म्हणतोय ‘विई द इडिएट’..!

दिल्ली : महाराष्ट्रातील नाट्यमय राजकीय घडामोडी फ़क़्त भारत देशात नाही, तर जागतिक राजकीय चर्चेच्या विश्वात चघळल्या जात आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने केंद्र सरकार व राज्यपाल आणि राष्ट्रपती काम करतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा [पुढे वाचा…]