अहमदनगर

रोहित व सुप्रियाताई झालेत सक्रीय; अजितदादांना देणार काटशह..!

मुंबई : राष्ट्रवादीला अंधारात ठेऊन पहाटेच्या दरम्यान भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे शरद पवार कुतुमिबीय दोन गटात विभागले आहेत. अशावेळी सैरभैर झालेल्या खासदार सुप्रियाताई सुळे आता पुन्हा [पुढे वाचा…]

अहमदनगर

अजितदादा झाले भाजपमय; ट्विटर पोस्टिंग बदलल्या..!

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नारेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भ्रष्टवादी म्हणून लक्ष्य केलेल्या अजित पवार यांना आपल्या चमूत दखल करून घेतले आहे. त्यानुसार आता उपमुख्यमंत्री झाल्यावर अजितदादा यांचे अभिनंदन करणाऱ्या [पुढे वाचा…]

औरंगाबाद

अजित पवारांकडून फडणवीसांची फसवणुक : चव्हाण

मुंबई : नाट्यमय घडामोडीद्वारे राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेल्या देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. याबाबत बीबीसी [पुढे वाचा…]

अहमदनगर

शिवभक्तांची माफी मागा : संभाजी महाराज

दिल्ली : शिवसेना या पक्षावर टीका करताना केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. त्यावर शिवभक्तांची माफी मागण्याचे आवाहन खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | पुतण्याला भारी ठरणार काकांचा अनुभव..!

महाराष्ट्र हे वेगळ्या धाटणीचे राज्य आहे. त्याचाच विसर सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या भाजपला पडला असल्याचे दिसते. म्हणूनच रात्री आणि पहाटेच्या राजकीय खेळात रमून आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाला हाताशी धरून भाजप सत्ताधारी झाला आहे. मुख्यमंत्री [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

फडणवीस-पवार युती म्हणजे महाराष्ट्रावरील दरोडा : योगेंद्र यादव

दिल्ली : महाराष्ट्रातील अंधाऱ्या रात्रीच्या राजकीय घडामोडी आणि त्यासाठी राज्यपाल कार्यालय व केंद्रीय गृहमंत्रालय यांच्याकडून सुरू असलेल्या कार्यतत्पर कारभाराची चर्चा देशभरात सुरू आहे. त्यावर भाष्य करताना स्वराज आंदोलनाचे नेते आणि राजकीय अभ्यासक योगेंद्र यादव यांनी [पुढे वाचा…]

कोल्हापूर

म्हणून फडणविसांनी मानले चंद्रकांत दादांचेही आभार..!

मुंबई : नाट्यमय घडमोडीद्वारे राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री या महत्वाच्या पदावर आरूढ होतानाच पक्षांतर्गत विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी काटशह दिला आहे. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला : कॉंग्रेस

मुंबई : राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाला हाताशी घेऊन सत्ता स्थापन करणाऱ्या भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कॉंग्रेस पक्षाने जोरदार टीका केली आहे. भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस आघाडीने केला आहे. अधिकृतरीत्या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

कॉंग्रेस अभेद्य; सेना-राष्ट्रवादीबरोबरच असल्याचा पुनरुच्चार..!

मुंबई : पहाटेपासून सुरू झालेल्या राजकीय कुरघोडीच्या खेळत कॉंग्रेस कुठे आहे असा प्रश्न भाजपचे शिलेदार उपस्थित करीत आहेत. त्याला प्रत्युत्तर देतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा विश्वास कॉंग्रेस पक्षाने व्यक्त केला आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परिचय; वाचा सविस्तर

नाव: श्री. देवेंद्र फडणवीस जन्म दिनांक: २२ जुलै १९७०. वय: ४९ आई-वडिलांचे नाव: श्रीमती सरिता आणि स्व.श्री गंगाधरराव फडणवीस पत्नी: श्रीमती अमृता सुपुत्री: कु. दिविजा शिक्षण: श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून विशेष गुणवत्तेसह कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पदवीनंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी [पुढे वाचा…]