आंतरराष्ट्रीय

मका व सोयाबीनच्या जीएम क्रॉपला युरोपात हिरवी झेंडी..!

दिल्ली : एकूण जगात जेनेटिकली माॅडिफाइड आॅर्गेनिझाम अर्थात जीएमओला विरोध करण्याचा स्वदेशी ट्रेंड आलेला आहे. भारतातही त्याचे लोन जोरात आहेत. अशावेळी युरोपमध्ये या पिकाच्या उत्पादित शेतमालास आणि त्याद्वारे उत्पादित प्रक्रियायुक्त पदार्थांना खाण्यासाठी खुले करण्यात आलेले [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

शेतीच्या या विषयात भारत देश चीन-पाकिस्तानच्याही आहे पुढे..!

लोकसंख्येच्या आणि एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत चीन देश भारताच्या पुढे आहे. तसेच शेतीची उत्पादकता आणि आर्थिक क्षेत्रातही चीन भारताच्या बराच पुढे आहे. मात्र, जनुकीय सुधारित बियाणे (जीएम क्रॉप) वापरण्याच्या बाबतीत भारत देशाने चीन आणि पाकिस्तानच्या पुढे [पुढे वाचा…]

अहमदनगर

परिपत्रकाविरोधात शिक्षक परिषदेचे रणशिंग..!

अहमदनगर : विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर शिक्षकांचे वेतन देण्याबाबत दि.4 डिसेंबर रोजी शासनाने निर्गमीत केलेल्या परिपत्रकास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तीव्र विरोध दर्शविला असून, या विरोधात नागपुरला हिवाळी अधिवेशन काळात दि.20 डिसेंबर रोजी आंदोलनाची घोषणा देखील करण्यात [पुढे वाचा…]

औरंगाबाद

खडसे-महाजन यांच्यातील नाट्य जळगावसह राज्यात चर्चेत..!

जळगाव : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपमध्ये सर्वाधिक प्रभावी नेता म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख होती. मात्र, राज्यात २०१४ मध्ये भाजप सत्ताधीश झाल्यावर केंद्रीय भाजप कार्यकारिणीने खडसे यांना बाजूला ठेऊन राजकारण सुरू केले. नंतर तत्कालीन [पुढे वाचा…]

अहमदनगर

कॉंग्रेसमुळे वाढलेत कांद्याचे भाव; भाजप नेत्यांचे ट्विट

पुणे : देशभरात कांद्याचे भाव वाढल्याने दिल्लीसह अनेक ठिकाणी आता वेगवेगळे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने याच्याविरोधात आंदोलन करीत आहेत. राजकीय लाभ उठविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना आयताच कांदा हातात सापडला आहे. अशावेळी कॉंग्रेसच्या राज्य सरकारांमुळे कांद्याची [पुढे वाचा…]

औरंगाबाद

म्हणून ‘वाघा’सारखी जनावरे काहीही बरळतात : मुंडे

पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर आरे आणि आरक्षण आंदोलनातील आरोपींवरील गुन्हे मागे घेण्यात आलेली आहेत. त्यावर टीका करताना भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी टीका केली. त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा बातमी । फ़क़्त चोरी नाही आता आंतरराष्ट्रीय तस्करीही सुरू..!

दिल्ली : राजकीय क्षेत्राला झटका देणाऱ्या कांद्याने आता गुन्हेगारी क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. कारण, भाव वाढले की कांद्याची चोरी होणे ही नित्याची बाब होती. मात्र, आता याच मौल्यवान कांद्याची [पुढे वाचा…]

अहमदनगर

ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान

मुंबई : राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. श्री. मदान [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा खरेदी-विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशीही व्यवहार सुरू

मुंबई  : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सद्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी – [पुढे वाचा…]

अहमदनगर

२७९ फुलपाखरांच्या प्रजातींचे मराठीत “बारसे”..!

मुंबई : “नीलवंत हे नाव तुम्हास ठाऊक आहे का ?’’ निलवंत हे ब्ल्युमॉरमॉन या राज्य फुलपाखराच्या प्रजातीला दिलेले  मराठी नाव असून, हे नामकरण महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. देशात आढळून [पुढे वाचा…]