अहमदनगर

नववर्षाच्या स्वागतासाठीच्या पार्ट्यांवर विशेष लक्ष..!

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दृष्टीने संपूर्ण डिसेंबर महिना हा अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा असतो. या कालावधीत नाताळ, नवीन वर्ष स्वागत यासारखे सण येतात. ते सर्व समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर अतिशय उत्साहाने साजरे केले जातात. [पुढे वाचा…]

अहमदनगर

राज्य सरकारने झटकली जबाबदारी : फडणवीस

नागपूर :  अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रती हेक्टरी 25,000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली होती, तो शब्द पाळण्याच्यादृष्टीने पहिल्या पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली जाईल ही अपेक्षा होती पण राज्य [पुढे वाचा…]

उद्योग गाथा

विदर्भ व कोकणासाठी कालबद्ध कार्यक्रम

नागपूर :  शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भ व कोकणातील तरुणांचा जास्तीत जास्त समावेश व्हावा, यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात राज्यशासन सकारात्मक असून विदर्भ व कोकणात रोजगार संधी वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘आशां’चे मानधन वाढविणार; आणि इतर काही घोषणा

नागपूर : आरोग्य व्यवस्थेमध्ये ‘आशा’ कार्यकर्ती हा कणा आहे. मागील सरकारने आशा कार्यकर्तींना 2000 रुपये जादा मानधन देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला नाही. असा शासन निर्णय त्वरित निर्गमित करण्यात येईल व त्याची अंमलबजावणी [पुढे वाचा…]

अहमदनगर

धान उत्पादकांना आणखी 200 रुपये अनुदान

नागपूर : गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा विदर्भातील चार जिल्ह्यांत भातशेती केली जाते. ती वाढविण्यासाठी आणि ब्राऊन राईस उद्योगाला विकसित करण्यासाठी आम्ही भातशेती मिशन राबविणार आहोत. यामुळे कृषी प्रक्रिया उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल. धान उत्पादक [पुढे वाचा…]

अहमदनगर

दहा रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन योजना’

नागपूर : शिवछत्रपती हे रयतेचे राजे होते. म्हणूनच गोरगरीब जनता त्यांना दैवत मानत असे. महाविकास आघाडीचे सरकार हे शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या दिशेने राज्यकारभार करण्यास बांधील आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील महिन्यापासून दहा रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन [पुढे वाचा…]

अहमदनगर

दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार [पुढे वाचा…]

अहमदनगर

कर्जमाफीच्या आनंदावर विरजण; भाजपचा सभात्याग..!

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी करताना जाचक अटी-शर्ती लागू करणाऱ्या भाजपने महाविकास आघाडीच्या सरसकट २ लाख रुपयांच्या कर्जमाफी योजनेचा निषेध करीत विधिमंडळातून सभात्याग केला. एकूणच शेतकऱ्यांना आनंद देणाऱ्या या निर्णयाच्या आनंदावर [पुढे वाचा…]

अहमदनगर

मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधिमंडळात केल्या महत्त्वपूर्ण घोषणा..!

नागपूर : शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयाची कर्जमाफी जाहीर करतानाच १० रुपयात जेवण देण्याचीही घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी विधिमंडळात जाहीर केलेल्या विकास योजना पुढीलप्रमाणे : गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना प्रायोगिक [पुढे वाचा…]

अहमदनगर

अखेर कर्जमाफी जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर : भाजपच्या गोंधळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र राज्यात कर्जमाफीची घोषणा केली आहे. सरसकट कर्जमाफीची ही घोषणा झाल्याने शेतकऱ्यांनी त्याचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस [पुढे वाचा…]