नागपूर

मोफत शिक्षण हक्क अंमलबजावणीसंदर्भात आढावा

नागपूर : मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) विद्यार्थ्यांना शाळेमध्ये  पाठ्यपुस्तक आणि गणवेश मोफत मिळावा याबाबतचा शासन निर्णय तातडीने [पुढे वाचा…]

नागपूर

कमी बोलून जास्त काम करणार; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली दिशा

नागपूर :  राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आमच्या सरकारची मार्गदर्शिका असून कमी बोलून जास्त काम करायचे असे आम्ही ठरविले आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ‘संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेतकऱ्यांना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा : फडणवीस

नागपूर : अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत देण्याचा दिलेला शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळावा, अशी  मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

जनतेची दिशाभूल करू नये : देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्याची आर्थिक स्थिती मागील सरकारच्या काळात बिघडली असल्याचा कांगावा करीत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये कारण राज्याची आर्थिक उत्तम असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात सिद्ध झाले आहे असे, विरोधी पक्षनेते देवेंद्र [पुढे वाचा…]

नागपूर

शिक्षण विभागात नेमलेले 33 अभ्यास गट रद्द

नागपूर : राज्यातील शाळांना प्रतीविद्यार्थी वेतन अनुदान देण्याचा व इतर मुद्यांबाबत अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी नेमलेले विविध 33 अभ्यास गट रद्द करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत केली. विधानपरिषद सदस्य [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा

नागपूर : राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांबरोबर शालेय शिक्षण मंत्री, वित्त मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लक्षवेधी सूचनेवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. [पुढे वाचा…]

नागपूर

धान खरेदीची रक्कम तातडीने वितरीत करणार : भुजबळ

नागपूर : गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याकडून खरेदी केलेल्या धानाचे चुकारे तातडीने देण्यासाठी सुमारे 13 कोटी 80 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्याची कार्यवाही सुरू आहे. कोकणातील धान खरेदीचे चुकारेही तातडीने करण्याच्या सूचना [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘आंध्र’च्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘दिशा’सारखा कायदा

नागपूर :   महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, राज्यात महिला व मुलींना निर्भयपणे वावरता यावे आणि गुन्हेगारांवर वचक बसावा, यासाठी राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ‘दिशा’सारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

वृक्षसंपदेच्या वैविध्यतेने समृद्ध नागनगरी..!

नागपूर : शहरातील सिमेंट रस्त्यांभोवती 25 हजारांच्या आसपास झाडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले असून या झाडांनी नागपूरच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील वैविध्यता अतिशय समृद्ध असून वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठीही हे वैविध्य औत्सुक्यपूर्ण ठरत आहे. नागपूरचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

त्या शेतकऱ्यांचे पिक कर्ज झाले माफ..!

अहमदनगर : माहे जुलै व ऑगस्‍ट 2019 या कालावधीमध्‍ये जिल्‍हयात अतिवृष्‍टीमुळे उदभवलेल्‍या पुरपरिस्थितीत बाधीत झालेल्‍या व  शेतक-यांना पुरामुळे नुकसान झालेल्‍या  पिकांसाठी  एक हेक्‍टरपर्यत घेतलेले पीक कर्ज माफ करण्‍याचा निर्णय  दिनांक 23  व  27 ऑगस्‍ट 2019 [पुढे वाचा…]