औरंगाबाद

‘म्हाडा’ तर्फे पाच लाख घरांची निर्मिती : आव्हाड

मुंबई : येत्या तीन वर्षात म्हाडातर्फे पाच लाख घरांची निर्मिती करण्यात येणार असून त्यापैकी 50 हजार घरे पोलीस कर्मचाऱ्यांना व 50 हजार घरे चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध होतील, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ठाणे [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

ही चीनी कंपनी करणार राज्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक..!

मुंबई : चीनमधील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची ग्रेट वॉल मोटर्स (जीडब्लूएम) कंपनी लवकरच महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करणार आहे. इलेक्ट्रिक वाहने व बॅटरी निर्मिती करण्यावर ही कंपनी भर देणार असून याद्वारे सुमारे पाच हजार कोटी रुपयांची [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | सिटीझन Vs स्टेटचे प्रकरण आहे की हे..!

हा फक्त दोन व्यक्तींमधला वाद आहे असं कुणाला वाटत ? प्रकरण वरवर वाटत त्यापेक्षा जास्त गंभीर आहे. खाजगी विमान कंपनीच्या विमानात घडलेल्या प्रकरणात त्या विमान कंपनीने प्रवास करायला नकार दिला. मूळ प्रकरणात चौकशी होऊन कारवाई [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून कृषिमंत्री साधणार त्या सरपंचांशी संवाद..!

मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक सक्षम करण्याकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहभागी गावातील सरपंचाना कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी पत्राद्वारे संवाद साधत प्रकल्पासंदर्भात जाणीवजागृती करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील [पुढे वाचा…]

पुणे

कौशल्य वृद्धीसाठी सरकार प्रयत्नशील : मलिक

मुंबई : कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक म्हणाले की, राज्यात कुशल रोजगार निर्माण करण्यात कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान आहे. आयटीआयच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार मिळाला आहे. दीर्घ मुदतीच्या अभ्यासक्रमात राज्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, वायरमन, टर्नर असे विविध [पुढे वाचा…]

महाराष्ट्र

कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम उद्योगस्नेही असावा : ठाकरे

मुंबई : राज्यात येणारे खासगी, सार्वजनिक प्रकल्प, नवनवीन उद्योग यांना ज्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ लागते त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. [पुढे वाचा…]

नागपूर

मुख्यमंत्र्यांनी घेतला जिगांव जलसिंचन प्रकल्पाचा आढावा

मुंबई : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील जिगांव जलसिंचन प्रकल्पाच्या सद्यस्थिती व नियोजित कामांचा आढावा मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी घेतला.     केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी  योजनेअंतर्गत हा प्रकल्प समाविष्ट असून मार्च 17 पर्यंत अर्थसहाय्य प्राप्त आहे. राज्यपाल [पुढे वाचा…]

महाराष्ट्र

‘जनसंपर्क’च्या महासंचालकपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ.दिलीप पांढरपट्टे (भा.प्र.से.) यांनी आज पदभार स्वीकारला. श्री. पांढरपट्टे यांची 1987 मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली. 2000 मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. [पुढे वाचा…]

अहमदनगर

मराठीबद्दल सरकारने घेतले हे महत्त्वपूर्ण निर्णय; पहा यादी..

मुंबई : मागील सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले पुस्तकांचे गाव, रंगवैखरी आदी उपक्रम यापुढेही सुरू राहतील. भिलार येथे पुस्तकांचे गाव हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्याची व्याप्ती वाढवण्याचा शासन प्रयत्न करील असे मराठी भाषा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

माध्यम कोणतेही असो; मराठी भाषा दहावीपर्यंत सक्तीची होणार..!

मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे सक्तीचे करण्याबाबत पुढील महिन्यात होत असलेल्या अधिवेशात कायदा करणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित [पुढे वाचा…]