अहमदनगर

दूध, अंडी, मांस, लोकर उत्पादन वाढविण्यासाठी सरकारची नवीन योजना

मुंबई : राज्यात दूध, अंडी, मांस व लोकर उत्पादन वाढीसाठी नवीन योजना राबवावी, यामुळे राज्यात असणारी दूध, अंडी आणि मांसाची तूट भरून निघेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मुंबई पारबंदर प्रकल्पाचा बुधवारी शुभारंभ

मुंबई : पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) समुद्रातील पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी (दि.15) करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. स्वयंचलित लॉचिंग [पुढे वाचा…]

अहमदनगर

मराठी पुस्तके व इतर दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन

अहमदनगर : चांगले ग्रंथ वाचकापर्यंत जाण्यासाठी ग्रंथप्रदर्शन भरविणे हा उपक्रम स्तुत्य असून या प्रदर्शनातील पुस्तकाचा लाभ युवकांनी व रसिक वाचकांनी घेतला पाहिजे.  त्यामुळे मराठी भाषेला चांगले दिवस येण्यास मदत होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापक [पुढे वाचा…]

अहमदनगर

सोमवारी पेन्शनधारकांचे उपोषण

अहमदनगर : जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन बाबतची प्रकरणे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून, ती तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने सोमवार दि. 20 जानेवारी रोजी अहमदनगर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आमरण उपोषण [पुढे वाचा…]

अहमदनगर

पालकमंत्र्यांची यादी जाहीर; पुणे अजित दादांकडेच..!

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे… 1.      पुणे– श्री. अजित अनंतराव पवार 2.      मुंबई शहर– श्री. अस्लम रमजान अली शेख 3.      मुंबई उपनगर– श्री. आदित्य उद्धव [पुढे वाचा…]

अहमदनगर

कामगार संघटनांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

अहमदनगर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपात आयटक संलग्न सर्व कामगार संघटना सहभागी होत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. बुरुडगाव रोड येथील भाकपच्या कार्यालयापासून काढण्यात आलेल्या मोर्चात आयटक संलग्न आशा [पुढे वाचा…]

अहमदनगर

पांढरा कांदा आहे औषधी, बाजारात मिळतेय चांगली पसंती..!

बाजारात सर्वत्र लाल कांदा दिसत असला तरी पांढरा कांदा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा कांदा औषधी असल्यामुळे त्याला चांगला भाव मिळत आहे. या कांद्याची चव गोड असते. त्यामुळे त्याला ठराविक वर्गाकडून मागणी आहे. या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

फडणवीसांना पायतानाने हाणायला पाहिजे : गोटे

मुंबई:माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार केला आहे. शिवस्मारकाच्या कामात इतका घोळ केला आहे की उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आणि [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सभेसाठी भाजप नेत्याने रोखला रुग्णवाहिकेचा रस्ता..!

कोलकाता : काहीही असो रुग्णवाहिकेला प्रथम जाऊ देणे हे प्रत्येक भारतीय स्वतःचे कर्तव्य समजतो. एखादा सार्वजनिक आंदोलन असो वा कार्यक्रम रुग्णवाहिकेला तातडीने रस्ता मोकळा केला जातो. मात्र, पश्चिम बंगालमध्ये रुग्णवाहिकेचा रस्ता रोखल्याची संतापजनक घटना समोर [पुढे वाचा…]

बाजारभाव

नवीन वर्षात कांद्यासह भाजीपाल्याचा वांदा..!

नवी मुंबई : कांद्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळाल्यावर वर्षाच्या शेवटी एकाएकी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आला परिणामी कांद्याचा दर घसरायला सुरू झाला. कांद्यासह भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. कोबी, टोमॅटो आणि इतर भाजीपाला बाजारात मोठ्या [पुढे वाचा…]