पुणे

हे आहेत पीपीएफ गुंतवणुकीचे नवे नियम

पीपीएफ म्हणजेच भविष्यासाठी राखीव निधी होय. जो निधी आपल्या महिन्याच्या पगारातून बचत करत असतो. 1968 मध्ये ही योजना सुरू झाली होती. तत्कालीन वित्त मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय बचत संस्थे’ने सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) योजना अंमलात आणली. या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

अखेर जेनयू हिंसाचाराचा धागा मिळाला, ते मेसेज आले समोर..!

दिल्ली: जेनयू म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काल विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. हा हिंसाचार होण्यापूर्वी ‘देशद्रोह्यांना झोडून काढा’, असे मेसेज काही व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होते. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. ज्यावेळी हिंसाचार झाला त्यावेळी [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

सावधान, वणवा पेटलाय; आज तिकडे तर उद्या..

उन्हाळा म्हणजे जीवाची काहिली करणारा ऋतू.. आपल्याकडे उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि वाढणारे तापमान याच्या बातम्या आता नित्याच्या बनलेल्या आहेत. मात्र, वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम त्याच्याही पुढचे आहेत. त्याचीच झलक सध्या ऑस्ट्रेलिया खंडात अनुभवास येत आहेत. [पुढे वाचा…]

अहमदनगर

कृषिमंत्री असावा जिंदादिल; भुसे दादांकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा

मागील महिन्यात एकदाचे महायुतीचे सरकार जाऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. कोणाचे सरकार का गेले आणि गेल्याने काय भले झाले किंवा होणार, यावर महाराष्ट्र चर्चा करीत आहे. अशावेळी लांबलेले मंत्रीमंडळ खातेवाटप जाहीर झालेले आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

10 जानेवारीपासून माळशेज पतंग महोत्सव

मुंबई :  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) माळशेजघाट (जि. पुणे) येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10, 11 व 12 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या या महोत्सवात पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी [पुढे वाचा…]

महाराष्ट्र

कामगार आहेत केंद्रस्थानी : ठाकरे

मुंबई : राज्याची औद्योगिक प्रगती करत असतानाच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणे शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे यापुढे राज्याच्या औद्योगिक धोरणातील सुधारणा कामगार केंद्रस्थानी ठेऊन कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुख्यमंत्री श्री. [पुढे वाचा…]

महाराष्ट्र

भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन उद्योग करावेत : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील युवकांना रोजगार मिळवून देणे यास राज्य शासनाचे प्राधान्य असून त्यासाठी उद्योगांच्या हिताचाही विचारही करणे आवश्यक आहे. राज्यात विभागनिहाय हवामान, भौगोलिक स्थितीस अनुसरुन उद्योग सुरू करावेत. राज्यातून यापूर्वी बाहेर गेलेले उद्योग परत आणण्यासाठी प्रयत्न [पुढे वाचा…]

औरंगाबाद

एका जागेसाठी 24 जानेवारीला पोटनिवडणूक

दिल्ली : धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी 24 जानेवारी 2020 ला पोटनिवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी मतमोजणी  होणार  आहे. मागीलवर्षी 24 ऑक्टोबरला विधानपरिषदेचे आमदार धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून गेल्याने वरिष्ठ [पुढे वाचा…]

अहमदनगर

आधारभूत किंमतीनुसार तूर खरेदी सुरु

अहमदनगर : केंद्र शासनाच्‍या  आधारभूत किंमतीनुसार सन 2019-20 या वर्षासाठी जिल्‍हयात नाफेड करीता मार्केटींग फेडरेशनच्‍या सभासद संस्‍थामार्फत तूर खरेदी नोंदणी केंद्र सुरु करण्‍यात आलेले आहे.  शासनाने तूर खरेदीसाठी 5 हजार 800 रुपये प्रति क्विंटल दर [पुढे वाचा…]

अहमदनगर

तर होईल मालकांवरच कारवाई..!

अहमदनगर : जिल्‍हयातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्‍थापनांनी माहे डिसेंबर 2019 अखेर कार्यालयामध्‍ये कार्यरत असणा-या मनुष्‍यबळाची माहिती ऑनलाईन भरण्‍याचे आवाहन कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्‍त वि जा मुकणे [पुढे वाचा…]