अहमदनगर

परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित

अहमदनगर : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे तसेच आवश्यकता भासल्यास खाजगी वा परिवहन संवर्गातील वाहने उपलब्ध करुन देणे यासाठी परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक विलास कांडेकर यांच्या नियंत्रणाखाली नियंत्रण [पुढे वाचा…]

अहमदनगर

वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली

कोविड 19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन करण्याची अधिसूचना शासनामार्फत जारी करण्यात आली आहे. या कालावधीत राज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील. सर्व शैक्षणिक, प्रशिक्षण, संशोधन आणि मार्गदर्शक संस्था बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापना यांना पुढील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.पोलीस, [पुढे वाचा…]

अहमदनगर

लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री

मुंबई :  करोना विषाणू प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक [पुढे वाचा…]

अहमदनगर

त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री

मुंबई :   राज्य सरकारकडून दर वर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी करोनाच्या  संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे  यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नसून करोनाच्या संकटातून महाराष्ट्र [पुढे वाचा…]

अहमदनगर

तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई

मुंबई :  राज्यात काही ठिकाणी भाडेतत्वावरील घरात राहणाऱ्या डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने तर हे [पुढे वाचा…]

अहमदनगर

करोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री

मुंबई : राज्यात करोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. मुंबईत १ आणि ठाणे [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘कम्युनिटी किचन’द्वारे पेटपूजा..!

मुंबई :   करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी  देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही, असा निर्णय [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील

सातारा :   करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहिर केलेला आहे. राज्यातील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु तसेच भाजीपाला विनाअडथळा उपलब्ध होण्यासाठी सहकार व पणन विभाग कार्यरत आहे. नागरिकांनी यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सहकार [पुढे वाचा…]

अहमदनगर

केंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार

मुंबई :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्र व देशासमोरचे करोनाचे भीषण संकट लक्षात घेता केंद्र सरकारकडून अशा पॅकेजची गरज होती. या [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..!

करोना विषाणूच्या प्रसारामुळे सध्या जगभरात भितीसदृश स्थिती आहे. या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सर्वांना एकोप्याने लढावे लागणार आहे. उगीच जातीय किंवा धार्मिक हेवेदावे ठेऊन किंवा अफवा पसरवून मानवतेच्या विरोधात कृत्य करण्याचे सर्वांनी टाळावे. तसेच भीती [पुढे वाचा…]