अहमदनगर

म्हणून बुधवार पेठेत ‘नो एन्ट्री’..!

पुणे : सध्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोना रुग्णांची संख्या पुण्यात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गर्दीचे ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय चालतो तिथेही हॉटेल्स व इतर छोटी-मोठी दुकाने बंद करण्याचे आवाहन [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मिळेनात सॅनिटायझर आणि मास्क

दिल्ली : सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा सगळीकडे भासत आहे. कोरोनाच्या भीतीने धास्तावलेले सामान्य लोक मिळेल त्या किमतीला सॅनिटायझर विकत घेत आहेत. तसेच सॅनिटायझरची साठवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मार्केट मध्ये सॅनिटायझर [पुढे वाचा…]

अहमदनगर

नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावा लागेल : मुख्यमंत्री

मुंबई : कोरोना हा रोग संसर्गजन्य असल्याने गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. पुण्यात तर सगळीकडे शुकशुकाट आहे. मॉल्स, जिम, हॉटेल, कंपन्या इतर वस्तूंची दुकाने बंद ठेवली आहेत. अगदी बुधवार पेठेत सुद्धा फिरण्यास प्रतिबंध घातला [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

म्हणून कर्मचारी उपस्थिती कमी करण्यावर विचार सुरु : ठाकरे

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये ७ दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, असं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं होतं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्टीकरण देताना सांगितले की कुठलेही सरकारी कार्यालय [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

कोरोनाचा गोंधळ सुरूच; तिकडे अमेरिका-चीनचे जुंपले

दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी एके ठिकाणी कोरोना व्हायरसला ‘चिनी व्हायरस’ म्हटल्यामुळे चीनचा संताप होत आहे. चीनच्या परदेश मंत्रालयाने ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. [पुढे वाचा…]

औरंगाबाद

राज ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई : नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या वेळी काय फरक पडतो कोरोनामुळे असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला होता. त्यावेळी ते औरंगाबाद येथे भाषण करत होते. मनसेचा गुढीपाडवा मुंबईत होतो. मुंबईमधील कोरोनाची स्थिती पाहता मनसेचा यावर्षीचा गुढीपाडवा [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

जाणून घ्या, मास्क कसा वापरावा

कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक प्रकारचे मास्क मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक मास्कचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. पण आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने मास्क वापरल्याचे समोर आल्याने आम्ही कृषीरंगच्या माध्यमातून यावर प्रकाश टाकत आहोत. काही मास्क एकदा [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

बाबा म्हणजे नेहरुवादी विचारांचा नेता..!

जीवेत् शरदम् शतम् – पृथ्वीराज बाबा माजी केंद्रिय मंत्री व माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! बांबाची राष्ट्रीय स्तरावरील कारकिर्द दैदिप्यमान अशी आहेच. पण बाबांची आंतरराष्ट्रीय राजकारणी म्हणून असणारी ओळख सामान्यांच्या तेवढी [पुढे वाचा…]

अहमदनगर

थोरतांनी या शब्दांत केले चव्हाणांना हॅपी बर्थडे..!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! श्री. बाळासाहेब थोरात (महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांनी आपल्या फेसबुक पेजवर श्री. पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री) यांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. तीच वाचकांसाठी आम्ही शेअर [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

पुण्यात आजपासून व्यापार, हॉटेल्स बंद; मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार

पुणे :पुणे येथील जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची ठिकाणे सोडता सर्व गर्दीची ठिकाणे बंद आहेत. सध्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोना रुग्णांची संख्या पुण्यात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गर्दीचे ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. आज पासून पोलिसांनी [पुढे वाचा…]