आंतरराष्ट्रीय

चीन- भारत तणाव; सैन्याची जमवाजमव झाली सुरु

दिल्ली: साधारणपणे गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये तणाव होता. त्यादरम्यान काही छोट्या गोष्टी घडल्या ज्यातून तणाव निर्माण होऊ शकतो. याचे इतक्या लगेचच संघर्षात रुपांतर होईल असे कुणालाही वाटत नसताना लडाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेजवळ पान्गोंग त्सो तलाव [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

कविता माझी-तुझी | कोरोना तू माणसाला बरंच काही शिकवलं..!

कोरोना तु माणसाला बरंच काही शिकवल जे त्याच्या मनाला पटुनही त्याने कधीच नव्हत स्विकारलपैसा, पद, प्रतिष्ठेपुढे त्याला काहिच नाही दिसलं.पण जेव्हा विषय जीवनाचा आला तेव्हा ते सारं मातीमोलचं वाटलं…..कोरोना तू माणसाला बरंच काही शिकवलं।। तुझ्यां [पुढे वाचा…]

बातम्या

गेल्या २४ तासात ८७ पोलिसांना करोनाची लागण

मुंबई : गेल्या २४ तासात ८७ पोलीस करोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना करोना हा संसर्गजन्य रोग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास १७५८ पोलिसांना करोना झाल्याचे त्यांच्या तपासणी अहवालात उघड [पुढे वाचा…]

क्रीडा

तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, हॉकीपटू बलबीर सिंग यांचा मृत्यू

मोहाली : भारतीय हॉकी संघाचे माजी कप्तान, हॉकीपटू बलबीर सिंग(सिनियर) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्याने अखंड क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचे निधन झाल्याची बातमी फोर्टिस हॉस्पिटलचे अभिजित सिंग यांनी दिली आहे. बलबीर सिंग यांचा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये’; राऊतांचा रेल्वेमंत्री गोयल यांना टोला

मुंबई : उत्तरप्रदेशात निघालेली रेल्वे थेट ओडीसामध्ये पोहोचत होती, तर मुझफ्फरपूर बिहारला जाणारी रेल्वे पीडीडीयू जंक्शनला पोहोचत होती. अशा अनेक रेल्वे रस्ता भरकटल्या होत्या. यावरून रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व [पुढे वाचा…]

आरोग्य

धक्कादायक: ठाकरे सरकारमधील अजून एका मंत्र्याला करोनाची लागण

मुंबई : ठाकरे सरकारमधील एक मंत्री नुकतेच करोनामुक्त झाले आहेत. अशातच आता दुसऱ्या एका मंत्र्याला करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर करोनाग्रस्त व्यक्ती हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमधील महत्वाच्या मंत्रीपदावर आहेत. त्यांना [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

उद्धव ठाकरे यांना जनता कधीच माफ करणार नाही: योगी आदित्यनाथ

मुंबई : आपल्या रक्ताने, घामाने महाराष्ट्राला पाणी देणाऱ्या, उन्नत बनवणाऱ्या कामगारांना शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून छळ मिळाला आहे आणि या अमानवी व्यवहारासाठी उद्धव ठाकरे यांना जनता कधीच माफ करणार नाही, असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

जाणून घ्या सेक्सविषयी काही मनोरंजक गोष्टी

सेक्स करणे हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा आणि गरजेचा भाग असतो. सेक्सविषयी सर्वांनाच आकर्षण असते. फक्त काहीजण कमी दाखवतात तर काहीजण जास्त… सेक्सबद्दल अनेक लोकानी सर्वेक्षण आणि संशोधन केलेले आहे. त्यातून काही आश्चर्यचकित करणाऱ्या आणि मनोरंजक [पुढे वाचा…]

अहमदनगर

आतापर्यंत १४,६०० रुग्णांना सोडले घरी; पहा राज्यात कुठे आहेत किती रुग्ण

मुंबई : प्रेसनोट राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण [पुढे वाचा…]

आरोग्य

ठाकरेंना रेल्वेमंत्र्यांनी दिले ‘हे’ चॅलेंज; पहा काय आहे विषय

मुंबई : महाराष्ट्राला मागणीनुसार रेल्वेची सुविधा मिळत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिवसाला १२५ ट्रेन देण्याचे आश्वासन देताना खास आव्हानही दिले आहे. याबाबत भाजपचे प्रवक्ते [पुढे वाचा…]