ट्रेंडिंग

बाळासाहेबांनी शाळेत असताना शिवसेना पक्ष काढला का; ‘त्यांनी’ राऊतांना सुनावले

मुंबई : “चीनी अ‍ॅप्सपासून धोका होता हे आपल्याला आधी माहिती होतं तर या कंपन्या का सुरु होत्या? आमच्या वीस जवानांचे बलिदान झाले नसते तर या कंपन्या अशाच सुरु राहिल्या असत्या”, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत [पुढे वाचा…]

आरोग्य

केस गळण्याची समस्या; त्यावर ‘या’ महत्वाच्या गोष्टी ठरतील फायदेशीर

केस गळण्याची समस्या आजकाल कॉमन झाली आहे. मुलींसह आजकाल मुलांनाही ही समस्या कमी वयात सतावते आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांचे नित पोषण न झाल्यामुळे या समस्या उद्भवतात. म्हणून धावपळीचे जीवन असले तरी आरोग्याकडे लक्ष देणे [पुढे वाचा…]

आरोग्य

चेहऱ्यावर येणाऱ्या ‘त्या’ काळ्या डागांवर (वांग); ‘हे’ आहेत घरगुती उपाय

अनेक स्रियांना तसेच पुरुषांनाही चेहऱ्यावर काळे डाग असतात. त्यांना वांग असेही म्हटले जाते. गोरी त्वचा असलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हे डाग सहज दिसून येतात त्यामुळे ते लपवण्यासाठी लॉक अनेक प्रयत्न करत असतात. सुरुवातीच्या काळात हा प्रकार [पुढे वाचा…]

अहमदनगर

घरबसल्या शिका ‘हे’ ऑनलाइन कोर्सेस; तेही मोफत

अद्यापही काही जण आपल्या नोकरीवर रुजू झालेले नाहीत. तर विद्यार्थ्यांना आता मोकळा वेळ आहे. म्हणूनच आता मोफत शिकण्यासाठी चांगली संधी आहे. लॉकडाउनच्या कालावधीत वेगवेगळ्या वेबसाईट्सवर विविध विषयांवरचे कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. यातील बहुतांश कोर्स हे तज्ञ [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

५९ अॅपच्या बंदीपूर्वीच भारताविरोधात चीनने घेतला होता ‘हा’ मोठा निर्णय

दिल्ली : चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट ‘डिजिटल स्ट्राईक’ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारत [पुढे वाचा…]

औरंगाबाद

१८ मुलाखती करून, झोपाळा खेळून आम्हाला ‘हे’ मिळाले; ‘त्यांची’ मोदींवर टीका

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनविषयक धोरणात स्पष्ट भूमिका घेत नसल्यामुळे कॉंग्रेस सातत्याने त्यांच्यासमोर विविध प्रश्न उपस्थित कटून त्यांच्यावर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर १८ मुलाखती करून, झोपाळा खेळून आणि समुद्रकिनारी शेंगा खाऊन आम्हाला [पुढे वाचा…]

आरोग्य

सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

सफरचंद खा आणि दवाखाण्यापासून दूर राहा किंवा रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुमचे आरोग्य सुदृढ होते, हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. पण सफरचंद खाल्ल्याने आपले नेमके कोणते धोके टळतात, याविषयी खूप कमी लोकांना माहिती [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘त्या’ धोरणामागे राज्य मंत्रिमंडळाचे षडयंत्र; ‘या’ भाजप नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई : कोकणच्या किनारपट्टीवर ‘बीच शॅक‘ धोरणास राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, कोकणच्या किनारपट्टीवर ‘बीच शॅक‘ धोरणास राज्य मंत्रिमंडळाने जाहीर [पुढे वाचा…]

अहमदनगर

TikTok आणि Heloला ‘त्यांनी’ही दिला धक्का

दिल्ली : केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर देशाच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

धक्कादायक : चीनमध्ये अजून व्हायरस सापडला, साथ येण्याची भीती

दिल्ली : चीनमधून पसरलेल्या करोना व्हायरसमुळे आजवर जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला असून कोट्यावधी लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोना या महाभयंकर रोगामुळे  जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लोक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशातच [पुढे वाचा…]