आंबा ४०० रुपये किलो..!

मुंबई :

मुंबईसह विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गंजवड मार्केटमध्ये सध्या आंब्याची आवक होत आहे. मात्र, द्राक्ष, डाळिंब आणि केळीच्या मोसमातही फळांच्या राजाला दमदार भाव मिळत आहे. मुंबईत सध्या आंब्याला प्रतिकिलो सरासरी ४०० रुपये भाव मिळत आहे.

मुंबई आणि पुण्यातही असाच दमदार भाव सध्या मिळत आहे. सध्या आवक खूपच कमी असल्याने हे दुर्मिळ फळ म्हणूनच विकले जात आहे. आज मुंबई मार्केट कमिटीत आंब्याची फ़क़्त ३५ क्विंटल आवक झाली. येथे आंब्याला ३०० ते ५०० रुपये किलोचा भाव मिळत आहे. तर, विदर्भातील चंद्रपूर आणि नागपूर येथे स्थानिक आंब्याला ९० ते ११० रुपयांचा भाव मिळत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*