दिल्लीत टोमॅटो ₹ 21/KG

पुणे :

पाकिस्तानला जाणार टोमॅटो भारताने रोखल्याने सध्या तिथे या लालचुटुक फलाभाजीला 180 रुपये किलोचा भाव लाहोरला मिळत आहे. त्याचवेळी आपल्याकडेही टोमॅटोला सध्या 10 ते 18 रुपये किलोचा भाव आहे.

राजधानी दिल्लीत सध्या टोमॅटोचे क्रेट (20 किलो) 400 ते 425 रुपये किलोपर्यंत विकले जातात. त्याचवेळी चेन्नईत एका क्रेटचा भाव 450 ते 470 रुपये आहे. पुण्यातील होलसेल बाजारात 300 ते 320 तर, नाशिकला 380 ते 405, मुंबईत 225 ते 235 रुपये प्रती क्रेट असा भाव मिळत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*