म्हणून भारताच्या विरोधात ब्राझील WTO मध्ये गेला..!

मुंबई :

भारत सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिल्याने जागतिक बाजारात साखरेच्या किमती पाडल्याचा आरोप करीत ब्राझील देशाने जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्लूटीओ) धाव घेतली अआहे. जागतिक व्यापाराच्या विरोधी असल्याने हे अनुदान देण्यास पायबंद घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यापूर्वी ऑस्ट्रेलिया सरकारनेही अशीच तक्रार देऊन जगाचे याकडे लाक्ष वेधले होते. जागतिक व्यापाराचे काही स्पष्ट नियम आहेत. संघटनेच्या सदस्य देशांना ते बंधनकारक आहेत. त्याचाच संकेत भंग भारतीय सरकारने उसावर अनुदान देताना केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच आता यावर भारत सराकार काय भूमिका संघटनेकडे मांडते याकडे जागतिक साखर उत्पादक देशांचे लक्ष लागले अआहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*