नगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

अहमदनगर :

वाढत्या उन्हासह आता वादळी वारा आणि जोरदार पावसाचा तडाखा नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील नगर-करमाळा महामार्गावरील शिराढोण, साकत, वाटेफळ, दहिगाव शिवारात असा पाऊस झाला आहे.

या पावसामुळे वाळकी शिवारातील काही संत्रा बागायतदार संकटात सापडले आहेत. उन्हाचा ताडाखाही यामुळे वाढणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*