ब्रॉयलर लिफ्टिंग @ ₹105/KG

पुणे :
उष्णतेमुळे वाढलेली मरतुकीची टक्केवारी व वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे ब्रॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग दराने विक्रमी आकडा गाठला आहे. नाशिक विभागात शनिवारी 105 रुपये प्रतिकिलोने ब्रॉयलर्स पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले.

एप्रिल महिन्यात प्रथमच बाजाराने हा नवा उच्चांक गाठला आहे. तापमानवाढ व कच्च्या ।मालाची भाववाढीमुळे अडचणीत आलेल्या ब्रॉयलर पोल्ट्री उत्पादकांना बाजाराने मजबूत आधार दिला आहे, अशी माहिती पोल्ट्री विषयाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी दिली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*