पेरुतील युवक कृषी विस्तारात अग्रेसर

शेती समृध्दतेने नटलेला, पेरु एक प्रमुख देश आहे. शेतीक्षेत्रात होणारे बदल प्रामुख्याने पेरु देशात पहायला मिळतात. पिक पद्धतीत बदल, नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकार करण्यात पेरु देशाने जगभरात अघाडी घेतली आहे. बदलाचा स्विकार करण्यात पेरु मधील युवा शेतकर्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. युवकांच्या पुढाकाराची दखल पेरु सरकारने घेतली आहे.

सरकारने दखल घेत, बदलाचा स्विकार करणार्या युवकांचा दुत म्हणून पेरु सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. युवा दुत पेरु देशाच्या ग्रामिण भागात जावून विविध प्रयोगांचे सादरीकरण करत असतात. विशेष म्हणजे हे दुत शेतमाल विक्रीची विविध कौशल्य देखील समजावून सांगत आहेत. लागवड पुर्व तयारी, लागवड, काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन आदी विविध कामे दुत पार पाडत आहे.

लेखक : विशाल केदारी (मुक्त पत्रकार)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*