दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादी रस्त्यावर..!

सांगली :

लोकसभा निवडणूक निकालाचे वेध लागलेल्या महाराष्ट्रात दुष्काळ आणखी फोफावत आहे. त्यातून नागरिकांना दिलासा द्यायला राज्य सरकार व जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लक्ष वेधले.

जनावरांसह दुष्काळी भागातील नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदविला. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*