मॉन्सून आला की; केरळ किनारपट्टीवर स्वागत

पुणे :

यंदा मोठ्या विलंबाने देशात आलेल्या मॉन्सूनच्या आगमनामुळे केरळी बांधवांनी जल्लोष करीत स्वागत केले आहे. भारतीय हवामान विभागाने अधिकृत घोषणा करून मॉन्सूनच्या आगमनाची सुवार्ता दिली आहे.

सुमारे आठवडाभर विलंबाने येण्याची शक्यता असलेला मॉन्सून अरबी समुद्रात घोटाळला होता. मात्र, आता त्याने वेग घेत केरळमध्ये आगमन केले आहे. इकडे पुण्यासह राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस सुरू झालेला आहे. अशावेळी महाराष्ट्रात मॉन्सून कधी येणार याचे वेध लागले आहेत. पुढील ५-६ दिवसांत राज्यात याचे आगमन होण्याची चिन्हे आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*