आज या भागात होणार पाऊस; स्कायमेटचा अंदाज

पुणे :

मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकरी आनंदात आहे. तर काही ठिकाणी अजूनही पहिल्या दमदार पावसाची आस कायम आहे. अशावेळी आज राज्यातील काही भागात पावसाची शक्यता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केली आहे.

त्यांच्या अंदाजानुसार पुढील सहा तासात अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली,सातारा, ठाणे व वाशीम या जिल्ह्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

https://twitter.com/SkymetWeather/status/1138398052635566081?s=19

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*