पावसाळा सुरु झाल्यानंतरही अर्धा महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई :
समाधानकारक पाऊस झाला असे म्हणत सरकारने तब्बल तीनशेपेक्षा जास्त छावण्या आणि दीडशेपेक्षा अधिक टँकर बंद केले आहेत. अशी अवस्था असताना एक अहवाल समोर आला आहे.

सगळीकडे पावसाचे प्रमाण कमी त्यातल्या त्यात उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये सर्वांत कमी पाऊस पडला आहे. तिथं सरासरीच्या केवळ 35 टक्के पाऊस पडला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरमध्ये सरासरीपेक्षा 46 टक्के पाऊस पडला आहे. विदर्भात 11 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे. सांगलीत सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस झाला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*