मुंबईत कांदा ₹ 4800/Q; पहा आजचे बाजारभाव

मुंबई : कांद्याची आवक स्थिर असतानाच पावसाने कांदा भिजण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी कांदा आता बाजारात आणत आहेत. अशावेळी मुंबई येथील भाजीपाला मार्केटमध्ये सध्या कांद्याला प्रतिक्विंटल 3800 ते 4800 रुपये भाव मिळत आहेत. या मार्केटमध्ये कांद्याला सरासरी 4300 रुपये भाव मिळत आहे. राज्यातील इतर प्रमुख बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव असे (आकडेवारी किमान-कमाल-सरासरी यामधील प्रतिक्विंटल रुपयांत) : कोल्हापूर 1500-5000-3800, पुणे 1500-4800-2000, मोशी 3500-4000-3750, लासलगाव 2100-4700-4351, विंचूर 1500-4581-4250, मालेगाव 1800-4600-4000 आदी.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*