APMC Updates | पहा काल व आजचे कांद्याचे बाजरभाव

पुणे :

राजकीयदृष्ट्या सर्वाधिक सेन्सिटिव्ह क्रॉप म्हणून कांदा पिकाला मान्यता आहे. याच कांद्याचे भाव पडल्याने अहमदनगर बाजार समितीत शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याचे व्हिडीओ शेअर होत आहेत. अशावेळी राज्यात कांद्याला अजूनही चांगले भाव टिकून आहेत. शेतकरी उत्पादकांच्या सजगतेमुळे सध्या सरकारी यंत्रणा किंवा आडते-व्यापारी यांनी कांद्याचे भाव पाडण्याचे टाळल्याने भाव स्थिर आहेत.

शनिवार (दि. 9 नोव्हेंबर 2019 रोजी कांद्याचे भाव असे (भाव किमान-कमाल-सरासरी क्विंटल रुपयांत) : मोशी (पुणे) 3000-5000-4000, विंचूर (लासलगाव) 2000-5400-4850, सायखेडा (पिंपळगाव बसवंत) 1000-5150-4100 आदी. तर, शुक्रवारचे बाजरभाव असे : कोल्हापूर 1500-5000-3000, मुंबई 4500-5500-5000, जुन्नर 2500-5000-45000, श्रीरामपूर 2900-5100-4500, सोलापूर 3000-5500-2000, पुणे 1000-4800-1500, नाशिक 2000-4800-3700 आदी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*