सोयाबीन ३७०० रु./प्रतिक्विंटल; पहा राज्यातील बाजारभाव

पुणे :

सोयाबीनची मागणी प्रक्रियादार कंपन्यांकडून वाढल्याने सध्या सोयाबीनला अच्छे दिन आलेले आहेत. राज्यभरात सध्या उदगीर (जि. लातूर) बाजार समितीत सोयाबीनची आवक ११ हजारांपेक्षा जास्त पोते होत आहे. तसेच याच बाजारात राज्यातील सर्वाधिक बाजारभाव मिळत आहेत.

महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील बाजारभाव (किमान-कमाल-सरासरी) पुढीलप्रमाणे : उदगीर ३६००-३७६०-३७०५, शिरूर ३३००-३३००-३३००, जळकोट ३१००-३६००-३३५०, हिंगणा ३१००-३६००-३४००, बाळापुर २२००-३५००-३२००, भिवापूर ३०००-३६८५-३३५०, काटोल २७८०-३६८१-३४२०, मंढाल ३३२९-३६००-३४१३, आष्टी ३३००-३८७०-३५५०, आष्टी ३३००-३८७०-३५५०, समुद्रपूर ३१००-३७२०-३४००, देवणी २८००-३७००-३२०० आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*