उन्हाळी कांदा शंभरीपार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव

पुणे :

मर्यादित आवक आणि बाजारातील मोठी मागणी लक्षात घेता सध्या उन्हाळी कांद्याला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. केंद्र सरकारला आयात करण्यासाठी कांदा मिळत नसल्याने बाजारातील कांद्याची तेजी कायम आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजार समितीत घाऊक विक्रीमध्ये उन्हाळी कांद्याने शंभरी पार करून उत्पादकांना आनंद दिला आहे.

राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील उन्हाळी कांद्याचे घाऊक प्रतिक्विंटल बाजारभाव )किमान-कमाल-सरासरी) असे : मुंबई ६०००-१००००-८०००, येवला ३२००-९०००-८३००, लासलगाव २३००-७५००-७०००, निफाड २४००-८२००-८०००, मालेगाव २२९००-८०००-६६००, राहुरी ३०००-९५००-८०००, मनमाड ३७००-४२००-४०००, सटाणा २५००-८२००-७५००, नेवासा ३०००-१००००-८५००, पिंपळगाव बसवंत ३५००-८८००-७५००, देवळा ३०००-७६००-७०००, उमराणे ३००-८१००-७५०० आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*