कळवणमध्ये कांदा ₹ 141/Kg

नाशिक : कांद्याची आवक कमी झालेली असल्याचा परिणाम म्हणून सध्या कांदा पिकाला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. आज कळवण (जि. नाशिक) येथील बाजार समितीत कांद्याला 14100 प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. कळवण कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे मेसेज व्हायरल करण्यात आला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दि.०३/१२/२०१९ (मंगळवार) गावठी कांदा लिलाव (प्रतिक्विंटल) पुढीलप्रमाणे झालेले आहेत.
कमीत कमी भाव : ६०००
जास्तीत जास्त : १४१००
सरासरी : १२५०० ते १३५००
आवक
ट्रॅक्टर : ७४
पीकअप : १६
एकूण : ९० वाहनांचा लिलाव
झाला
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*