तापमानाचा पारा ४६ अंशावर; पहा देशातील हॉटस्पॉट

पुणे :

मॉन्सूनपूर्व पावसासह मॉन्सूनचे वेध लागलेल्या भारतात आताही तापमानाचा पारा वेगाने वाढत आहे. दिल्लीत आजचे तापमान काही ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. तर, आंध्रप्रदेश राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा थेट ४६ वर गेला आहे.

शुक्रवार, दि. २२ मे २०२० रोजी देशात सर्वाधिक तापमान (आकडेवारी अंश सेल्सिअस यामध्ये) असलेली ठिकाणे अशी :

विजयवाडा (आंध्रप्रदेश) ४६

बाप्तला (आंध्रप्रदेश) ४५.६

खम्मम (तेलंगाना) ४५.६

बिकानेर (राजस्थान) ४५.४

रेन्ताचीन्ताला (आंध्रप्रदेश) ४५.४

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*