तापमानाचा पारा ४६.६ अंशावर; नागपूर, चंद्रपूरही आहेत हॉटस्पॉट

पुणे :

उन्हाचा कडाका वेगाने वाढत असल्याने आता भारतातील नागरिकांना करोनासह हिटचाही त्रास सहन करावा लागत आहे. सध्या देशात काही भागत तापमानाचा पारा थेट ४६.६ अंशावर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांनी पहिल्या दहामध्ये स्थान पटकावले आहे.

देशातील सर्वाधिक तापमान असलेली ठिकाणे अशी (आकडेवारी अंश सेल्सिअसमध्ये) :

चुरू / श्रीगंगानगर (राजस्थान) ४६.६

झांसी (उत्तरप्रदेश) ४६.१

नौगांव (मध्यप्रदेश) ४५.८

नागपुर (महाराष्ट्र) ४५.६

चंद्रपूर (महाराष्ट्र) ४५.५

दिल्ली ४५.४

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*