चटक्यांनी महाराष्ट्र हैराण; तापमान ४५ पार, पहा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज

पुणे :

मॉन्सूनपूर्व पाऊस होण्याची आणि मॉन्सून येण्याची वाट पाहत असलेल्या महाराष्ट्रात सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. चटक्यांनी हैराण झालेल्या महाराष्ट्रात बहुसंख्य ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे पोहचले आहे.

पहा उद्या दि. २७ मे २०२० रोजी राज्यातील सर्व महत्वाच्या ठिकाणचे कमाल तापमान काय असेल (आकडेवारी अंश सेल्सिअस यामध्ये) :

ठाणे ३७

पालघर ३७

रायगड ३४

रत्नागिरी ३६

सिंधुदुर्ग ३५

कोल्हापूर ३८

सांगली ४१

सातारा ४०

पुणे ४०

अहमदनगर ४३

नाशिक ४१

धुळे ४२

नंदूरबार ४२

जळगाव ४६

औरंगाबाद ४४

जालना ४४

बीड ४५

उस्मानाबाद ४४

सोलापूर ४४

लातूर ४४

नांदेड ४५

परभणी ४६

हिंगोली ४५

गोवा ३६

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*