कृषीप्रक्रियेचा विचार करताय; मग वाचा फळ-भाजांच्या अन्नप्रक्रियेचे ‘हे’ कोष्टक

लेखक : डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर

फळे व भाजीपाल्यांपासून व्यापारी द़ृष्टया बनविण्यात येणारे प्रक्रियायुक्त पदार्थ खालीलप्रमाणे :

. क्र.फळांचे नांवव्यापारीदृष्ट्याा महत्वाचे पदार्थ
1)आंबाकच्च्या आंब्यापासुन निरनिराळ्याा प्रकारचे लोणचे, आंब्याच्या फोडी खारवुन टिकवणे, चटणी, आंबोशी, आमकुट, पन्हे, स्क्वॅश, सरबत आणि पिकलेल्या आंब्यापासुन आंबा पोळी (पापड) बर्फी, जॅम, नेक्टर, आंबा पाक, टॉफी, हवाबंदडण्यातील आमरस, हबाबंद डब्यातील फोडी, गोठवलेल्या आंबा फोडी.
2)केळीसुकेळी, भुकटी, वेफर्स, केळीचा पल्प, गोड वेफर्स इ.
3)लिंबुलोणची, स्क्वॅश, सरबत, लिंबुपाक, कॉर्डियल
4)अंजीरसुके अंजीर, जॅम, अंजीर फळांचे हवाबंद डबे (कॅनिंग), अंजीर फळे पाकवीणे (कॅन्डी)
5)आवळाचवनप्राश, मोरावळा, लोणची, आवळा सुपारी, कॅन्डी, सरबत, पल्प, आवळा चहा.
6)चिंचकार्बोनेटेड पेय, जेली, चिंचोका काढुण वाळवलेला गर, चिंचेचा पल्प.
7)डाळिंबजेली, रस, सरबत, नेक्टर, डाळिंब पाक, आनारदाना, चुर्ण, फ्रोजनदाणे, डाळींबाच्या सालीची वाळवलेली भुकटी.
8)पेरुसरबत, पेरुगर, जेली, चॉकलेट (टॉफी) पेरु वडी
9)चिकूकच्च्या चिकुपासुन लोणचे, मध्यम पिकविलेल्या चिकुपासुन मुरांबा आणि कॅन्डी, पिकलेल्या चिकु फळांपासुन सरबत, स्क्वॅश, जॅम, चटणी वाळविलेल्या फोडी, चिकु भुकटी, मिल्क शेक.
10)जांभुळरस, सरबत, स्क्वॅश, जॅम, बियांची भुकटी
11)पपईकच्च्या पपईपासून टुटीफुटी, पिकलेल्या पपईपासून जॅम, सरबत पेपेन.
12)बोरबोर खजुर, सुकविलेली फळे, बोरकुट, लोणचे, मुरब्बा, सरबत जॅम सिरप.
13)संत्रासरबत, मार्मालेड, जेली, जॅम, सिरप, संत्रा फोडी डबाबंद करणे, संत्राच्या सालीपासुन वाळवलेली भुकटी
14)द्राक्षकिसमीस, मनुका, रस, सरबत, सिरप
15)स्ट्रॉबेरीजॅम डोली सरबत सिरप
16)मोसंबीरस, सरबत, सिरप
17)सिताफळपल्प काढुन कमी तापमानाला साठवणे, आईस्क्रीम, मिल्कशेक
18)टोमॅटोकेचप, सॉस, पेय, चटणी, पल्प भुकटी, पेस्ट
19)मिरर्च (लाल)वाळवलेली मिरची, लालमिरची पावडर, सॉस, लोणचे, चटणी
20)मिरर्च (होरवी)पावडर, लोणचे सॉस चटणी
21)कोथंबीरवाळलेली कोथंबीर, भुकटी
22)पालकवाळवलेली पालक, भुकटी
23)मेथीवाळवलेली मेथी
24)बटाटावेगवेगळे वेफर्स, पावडर, वाळवलेले बटाटा फोडी
25)वांगेवाळलेल्या बारीक फोडी
26)कांदापेस्ट, पावडर, वाळलेल्या चकत्या
27)आलेपेस्ट, सुंठ, पावडर, लोणचे
28)कोबीवफ्लॉवरवाळवलेले तुकडे / चकत्या
29)कढीपत्तावाळलेला कढीपत्ता, पावडर
30)गाजरहलवा, वाळलेले बारीक तुकडे
31)वटाणागोठवलेला वटाणा, वाळलेला वटाणा
32)कारलीलोणचे, भुकटी, रस
33)भोपळापावडर, रस, हलवा
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*