अहमदनगर

नगरमध्ये ‘मुन्नाभाई’ विरुद्ध ‘भाई’..!

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुन्नाभाई म्हणून सोशल मीडियावर टारगेट केले जात आहे. त्याला उत्तर देताना डॉ. विखे यांनी विरुद्ध उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना भाई म्हणून लक्ष्य केले [पुढे वाचा…]

अहमदनगर

राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे बंद पडणारच : मुंडे

अहमदनगर : जातीच्या राजकारणातून सामजिक तेढ निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. त्यांचा हाच प्रयत्न हाणून पडताना यंदाच्या निवडणुकीत घड्याळाचे काटे बंद पडण्याचा निश्चय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. शेवगाव येथील भाजपच्या प्रचार [पुढे वाचा…]

अहमदनगर

पवारांची राष्ट्रवादी विजयासाठी आक्रमक

अहमदनगर : भाजपच्या ताब्यात असलेली नगरची जागा जिंकून राज्यात दोन आकडी खासदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने डॉ. सुजय विखे [पुढे वाचा…]

अहमदनगर

डॉ. सुजय विखेंचा विजय निश्चित : मुंडे

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना शेवगाव-पाथर्डीत मोठी आघाडी देण्यासाठीचे प्रयत्न ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी या भागात आज पुन्हा एकदा प्रचारसभा घेत मतदारांना भावनिक साद घातली. डॉ. [पुढे वाचा…]

औरंगाबाद

मोदींनंतर आता गडकरीही जातीवर बोलले..!

औरंगाबाद : ज्यांना विकासावर मतदान मागता येत नाही त्यांनीच या निवडणुकीत आता जातीच्या मुद्यांवर मत मागायला सुरुवात केली आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मागासवर्गीय जातीमुळे [पुढे वाचा…]

निवडणूक

अमोल कोल्हेंचे शंभुप्रेम व्यावसायिक : पाटील

पुणे : लोकसभा निवडणुक तोंडासमोर असताना शिवसेनेचे हातातील शिवबंधन सोडीत हाती घड्याळ घेतले आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात उतरले आहेत. यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांच्यावर [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

गुगल सर्चवर राज ठाकरेंनी टाकले पवार फडणवीसांना मागे

मुंबई : राज ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपला पळता भुई थोडी असा प्रकार झालेला आहे. ‘ए लाव रे यो व्हिडीओ’ या सोशल मिडीयावरील कँपेनमुळे भाजपचे सगळे कँपेन फिके पडत आहेत. त्यातच आता भर पडली आहे. राज [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

कर्तृत्वसुद्धा लागतं, राज ठाकरेंवर त्यांची घणाघाती टीका

मुंबई: सध्या भाजप हे राज ठाकरे आणि पवार कुटूंबीयांना टीकेचे लक्ष्य करत आहेत. सातत्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राष्ट्रवादी व राज ठाकरे एकमेकांचे पाठराखण करत आहे. आता गिरीश महाजनांनी राज [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

उदयनराजेंची काॅलर तर नरेंद्र पाटलांच्या मिशा

सातारा : लोकसभा मतदारसंघात सोशल मिडीयावर कार्यकर्ते धुमाकूळ घालत आहेत. एका बाजूला अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेले काॅलर उडवणारे उदयनराजे यांचे कार्यकर्ते ‘स्टाईल इज स्टाईल’ म्हणत पोस्टरबाजी करत आहेत तर विरोधात असलेले शिवसेनेचे नरेंद्र पाटील ह्यांच्या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींनंतर शहांनीही घेतला ‘काळ्या’चा धसका..!

बारामती: अहमदनगर येथे झालेल्या मोदींच्या प्रचारसभेत काळे शर्ट, काळे रूमाल याच्यापलीकडे जाऊन महिलांच्या काळ्या ओढण्या काढून घेतल्या गेल्या. सभेत काळ्या रंगाची पाण्याच्या बाटल्यांची पिशवी सुद्धा काढून घेतली जात होती. असाच काळ्या रंगाचा धसका भाजपाचे राष्ट्रीय [पुढे वाचा…]