अहमदनगर

विखेंनी लक्ष केंद्रित केले नगर शहर व तालुक्यावर..!

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना उपरा किंवा बाहेरचा उमेदवार ठरविण्याचा प्रयत्न करून राष्ट्रवादीने नगर दक्षिणेत प्रचाराची आघाडी उघडली आहे. त्याला काटशह देताना विकास आणि संपर्क हे मुद्दे पुढे करून डॉ. विखे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

म्हणून अनुश्या (रिकाम्या) पोटी चहा नको..!

परकीय पेय असूनही साखरेचा चहा हे आता सर्व भारतीयांचे आवडते आणि लोकप्रिय पेय बनले आहे. चहा पिण्याचे काही फायदे आहेतही. मात्र, आता चहा टाळण्याकडे अनेकांचा कल दिसतो. कारण अॅसिडिटी. चहाचे असेच दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्याला चहा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

लोकसभेत महिलांचा टक्का कमीच..!

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. मात्र, त्याचवेळी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाने यंदा महिलांना उमेदवारी देण्यासाठी विशेष पुढाकार घेतलेला नाही. मुख्यंमत्री ममता यांनी तिकडे 42 टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सोयीस्करवादी शेतकरी | निवडणूक चर्चेत प्रथम; प्राथमिकतेत शेवटी

लोकसभा निवडणूक आता ऐन भरात आलेली आहे. त्यात शेती आणि शेतकरी यांच्यावरील अन्यायाची चर्चाही जोरात आहे. मात्र, मतदान कोणत्या मुद्यावर इकडचे-तिकडे आणि तिकडचे-इकडे होणार असा मुद्दा आला की शेतकऱ्यांसह शेती समस्या कुठेही प्राथमिकतेत दिसत नाहीत. [पुढे वाचा…]

अहमदनगर

तर विखेही देतील राजीनामा..!

अहमदनगर : मुलगा डॉ. सुजय विखे आज दुपारी 12 वाजूं 12 मिनिटांनी भाजपवासी झाल्यास राज्याचे विरोधी पक्षनेते व कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हेसुद्धा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र, आज दुपारीच याचे चित्र स्पष्ट होईल. [पुढे वाचा…]

कोल्हापूर

आघाडीच्या तिढ्यात स्वाभिमानीही कोड्यात; १५ जागांची तयारी

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्याने आता पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रीयेसाठीची लगबग सुरू झाली आहे. त्याचवेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. हे सुटत नसल्याने दोन दिवसांत यावर निर्णय न घेतल्यास राज्यातील १५ जागांवर [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

म्हणून ट्रम्प यांनी भारताचा GSP दर्जा काढला

जागतिक व्यापारात परस्परांना मदत करण्याचे धोरण ठेऊन काम करावे लागते. मात्र, भारतात मेक इन इंडिया योजना सुरु करतानाच नोटबंदी आणि जीएसटी असे कायदेही सरकारने घाईत लागू केले. त्याबदल्यात सरकारचे आर्थिक उत्पन्न वाढत नसल्याने मग काही [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये शिवसेना विखेंसमवेत..!

अहमदनगर : राज्यात शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांची निवडणूकपूर्व युती पक्की झाली आहे. मात्र, नगरसह राज्यभरात या दोन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील बेबनाव कायम आहे. नगर जिल्ह्यातही यंदा शिवसेना थेट डॉ. सुजय विखे यांनाच [पुढे वाचा…]

अहमदनगर

शिवसेना शेतकऱ्यांची वैरी : लंके

पुणे (नारायणगाव) : यापूर्वी ज्या पक्षात काम केले तो पक्ष शेतकऱ्यांचा वैरी आहे. डॉ. अमोल कोल्हे आणि मी दोघांनीही त्यामुळेच हा पक्ष सोडल्याचे पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी नेते निलेश लंके यांनी सांगितले. शिवसेना सोडल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते [पुढे वाचा…]

अहमदनगर

तरच नगरचे जिल्हाविभाजन शक्य..!

अहमदनगर : निवडणुका जवळ आल्या की नगर जिल्ह्यात दक्षिणेत सकाळाई सिंचन योजना व उत्तर जिल्ह्यात जिल्हाविभाजन हे मुद्दे चर्चेत येतात. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. मात्र, या दोन्हीपैकी किमान जिल्ह्याच्या विभाजनाचा डाव पार पडून लोकसभेच्या [पुढे वाचा…]