अहमदनगर

भाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील

सातारा :   करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहिर केलेला आहे. राज्यातील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु तसेच भाजीपाला विनाअडथळा उपलब्ध होण्यासाठी सहकार व पणन विभाग कार्यरत आहे. नागरिकांनी यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सहकार [पुढे वाचा…]

नाशिक

खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीत

जळगाव : कोरोनाचा थेट प्रभाव होत असल्याने गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात आठवडे बाजार गेल्या 2 आठवड्यापासून बंद आहेत. जळगाव येथील बाजार समितीने ग्रामीण भागातील आठवडे बाजारासह शहरांमधील किरकोळ धान्य विक्री व भाजीपाला [पुढे वाचा…]

अहमदनगर

पुणे, नाशिकसह औरंगाबादमध्येही पावसाची जोरदार हजेरी

पुणे : काल राज्यात पाऊस होणार ही बातमी कृषीरंगने दिली होती. आज राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारवा जाणवत आहे. पुण्यासह नाशिक, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी चांगला पाऊस झाला. [पुढे वाचा…]

अहमदनगर

महाराष्ट्र तापतोय, भिजतोय आणि..!

मुंबई : सगळीकडे उन्हाच्या झळा बसत आहेत. फॅनही गरम हवा फेकतोय. घराच्या बाहेरही जाता येईना अशी अवघडलेली अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात सध्या वातावरण मिश्र आहे. पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

एकीकडे ‘कोरोना’ तर दुसरीकडे महाराष्ट्रावर ‘आस्मानी’ संकट

मुंबई : कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. राज्य व केंद्र सरकार जास्तीत जास्त उपाययोजना व खबरदारी घेत आहेत. तरीही कोरोना हा संसर्गजन्य असल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार घरातून बाहेर न पाडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

अन्नदात्यासाठी अनेकांनी केला अन्नत्याग…

पुणे : 19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा काल ३४वा स्मृती दिन होता. त्यानिमित्ताने गेल्या कित्येक वर्षांपासून अन्नत्याग केला जातो. अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणजे [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हळदीच्या विक्रीत वाढ

मुंबई : जंतुनाशक म्हणून हळदीची ओळख सर्वज्ञात आहे. सध्या कोरोना या जंतूंचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढली आहे. सगळ्या वस्तू, पदार्थ यांची मागणी घटत चालली [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजीपाल्याची बोंबाबोंब; संत्रा उत्पादकांना दिलासा

अहमदनगर : भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे पण मागणी मात्र अगदीच कमी आहे. त्यामुळे भाजीपाला, कापूस, कांदा, गहू आदी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होत असले तरी ज्यांनी संत्री घेतली आहे त्यांना मात्र मोठा दिलासा [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजीपाल्याचे भाव कोसळले, बळीराजा अडचणीत

अहमदनगर : कोरोनामुळे बचावात्मक पवित्र घेत आठवडे बाजार बंद ठेवले गेले. त्यानंतर गुरांचे बाजारही बंद झाले, तसेच परदेशातून कांद्याच्या मागणीत अचानक घट झाली आहे. कापूस, कांदा आणि इतर भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत आहे [पुढे वाचा…]

अहमदनगर

करोनाचा दुष्परिणाम; लिंबू उत्पादक संकटात..!

अहमदनगर : दरवर्षी मार्चमध्ये उन्हाचा जोरदार तडाखा सुरू असतो. त्यामुळे या काळात लिंबाचे भाव चांगलेच वाढतात. पण कोरोनाच्या तडाख्यात लिंबू सुद्धा सापडले आहे. रोज वीस रुपये किलोने विक्री होत असताना कोरोनाच्या नावाखाली अचानक दर कमी [पुढे वाचा…]