अहमदनगर

बॅकयार्ड पोल्ट्री : म्हणून ग्रामीण महिलांनी करावा ‘हा’ जोडधंदा

परसातील कुक्कुटपालन अर्थात बॅकयार्ड पोल्ट्री यामध्ये वर्षानुवर्षे महिलाच काम करीत आहेत. शेळ्या आणि जोडीला चार-दहा कोंबड्या यांचे पालन करून आताही लाखो गरीब कुटुंबीय जगतात. महिलाच त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे नियोजन करतात. त्यामुळे त्यांना यातल्या बहुसंख्य गोष्टी [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेळीपालन : बेणूच्या बोकडाची ‘ही’ घ्या काळजी; वाचा महत्वाची माहिती

शेळीपालन करताना शेळ्या कोणत्या जातीच्या घ्याव्यात आणि संकर करण्यासाठी कोणत्या जातीचा बोकड असावा, हे दोन महत्वाचे प्रश्न असतातच. त्याच प्रश्नांच्या अनुषंगाने आपण यापूर्वी माहिती घेतली आहे. आता आज आपण बेणूच्या (पैदाशीचा) बोकडाविषयीचे काही महत्वाचे मुद्दे [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेळीपालन : करडे, पाठी व शेळ्यांची ‘ही’ घ्या काळजी; कारण प्रश्न आहे नफ्याचा

करडे विक्री हा शेळीपालनातून अर्थार्जनाचा प्राधान्याचा मुद्दा आहे. त्यामुळे करडे व त्यांच्या पाठी यांच्या योग्य वाढीसाठी आहार आणि औषधोपचार यांचे सुयोग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गाभण शेळ्यांची योग्य काळजी घ्यावी. तसेच गाभण असल्यावर शेवटच्या महिन्यात [पुढे वाचा…]

अहमदनगर

युरियाबाबत केंद्र सरकार घेणार ‘हा’ महत्वाचा निर्णय; शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

युरिया खातच वापर कमी करण्यास प्राध्यान्य देण्याचे आवाहन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याच जोडीला आता या लोकप्रिय खताच्या खरेदीसह आणखी बायो फर्टिलाइजर खरेदी करण्याची अट घालणारा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याचा वांदा कायम; पहा बाजारात झालेली राळ..!

पुणे : करोना विषाणूचा कहर संपत नसतानाच वखारीत ठेवलेला कांदा आता सडण्यास सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात सध्या उन कमी आणि पाऊस व आर्द्रता जास्त अशी परिस्थिती आहे. त्याचे दुष्परिणाम कांदा उत्पादन भोगत आहेत. त्यातच मार्केट [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेळीपालन : खाद्य व्यवस्थापनाचे ‘हे’ मुद्दे वाचा आणि अमलातही आणा की..

शेळीपालन हा एक उत्तम व्यवसाय असला तरीही त्याबाबतीत अनेक गैरसमजही असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी शेळीला गरिबांची गाय म्हटले होते. होय, अगदी गरीब आणि भूमिहीनही एक-दोन शेळ्या पाळून आपल्या घरातील दुध आणि इतर गरजा भागवू शकतात. [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेळीपालन : मोठ्या कराडांना द्या ‘हा’ खुराक; वाचा नफा वाढवणारी माहिती

छोट्या करडांना बाळसुग्रास देण्याविषयीची माहिती आपण पाहिली. आता आपण ३ महिन्यांपेक्षा मोठ्या कराडांना द्यायच्या खाद्याची माहिती पाहणार आहोत. कारण, छोटी करडे तरी वेगाने वाढतात. मात्र, पुढे मग अशा कराडांना ९ महिन्यांपर्यंत वाढवताना त्यांची वजनवाढ योग्य [पुढे वाचा…]

अहमदनगर

पोल्ट्री फार्मिग : पावसाळ्यात ‘ही’ घ्या काळजी; नाहीतर मरतुक वाढण्यासह होतील ‘हे’ दुष्परिणाम

कोंबड्या पाळणे हा काही येरागबाळ्याचा धंदा नाही. तिथे जातीने (काळजीपूर्वक) लक्ष देणाऱ्यांची गरज असते. कोणत्याही ऋतूत वेगवेगळ्या हवामान व आव्हानांचा अंदाज घेऊन कुक्कुटपालन करावे लागते. आज आपण यामध्ये पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी हे पाहणार आहोत. [पुढे वाचा…]

अहमदनगर

दुधवाल्यांपुढे संकट; भाव नाहीतच, पण डेअरीतून विक्रीचाही वाढला गोंधळ..!

अहमदनगर : करोना विषाणूचा कहर शेतकऱ्यांचे शेतमाल आणि दुधाचे उत्पादन मातीमोल करीत आहे. यापूर्वी अफवांचा बाजार उठल्याने कुक्कुटपालक आर्थिक गर्तेत सापडले होते. आता सर्वच शेतकऱ्यांसह दुग्धोत्पादाकांना याचा फटका बसत आहे. नगरमध्ये सायंकाळी ५ नंतर दुधाच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

बाजारबंदीमुळे कोट्यावधींचे नुकसान; डाळिंबाचे शेतकरी हतबल, प्रशासनाचे दुर्लक्ष

परभणी / आनंद ढोणे पाटील : कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ या संसर्गजन्य रोगाचा फैलाव नियंत्रणातआणण्याच्या उद्देशाने परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी परभणीची बाजारपेठ १४ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र, यामुळे सामान्य गरीब [पुढे वाचा…]