अहमदनगर

BLOG | निर्णय तर घेतेत ना..!

जीपचालक : पुन्हा मोदीच सत्तेत येणार… चालकाशेजारच्या सीटवरील प्रवासी : काय राव मेजर, आम्हा शेतकऱ्यांचं पार वाटुळ झालंय की… चालक : फक्त ह्यांनीच केलंय का.. नोटबंदी असू की जीएसटी.. निर्णय तर जोरात घेतात ना..? प्रवासी [पुढे वाचा…]

अहमदनगर

पिकांना द्या आवशकतेनुसार पाणी

सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही ज्वारीची पिके ही फुलोऱ्यात, तर काही दाणे भरण्याच्या अवस्थेत, अगदी वेळेवर पेरलेल्या गव्हाचे पीक फुलोऱ्यात, उशिरा पेरलेले गव्हाचे पीक फुटवे फुटण्याच्या, तर उशिरा उशिरा पेरलेल्या गव्हाचे पीक मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहे. हरभऱ्याचे [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

बळीराजाची आर्थिक कोंडमारी..!

कोल्हापूर: अगोदरंच ऊसापासुन तर कांद्यापर्यंत सगळ्या पिकांचे घटलेले दर, खाजगी आणि सरकारी बँकांचे कर्ज, अशा सगळ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. अशातच लिकींग खत घेणे बंधनकारक केले आहे. खतविक्रेत्यांनी या प्रकरणात हात वर करत खत [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

बजेट २०१९ : कृषी क्षेत्रात गाजर शेती

शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी म्हणून वार्षिक ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. मात्र, हा प्रकार शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतात गाजराचा मळा फुलविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. कामगार, मध्यमवर्गीय, पगारदार यांना काहीतरी देतानाच शेतकऱ्यांनाही काहीतरी [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

म्हणून नक्की खा द्राक्ष : १० कारणे

आंबट-गोड चवीची द्राक्ष आता बाजारात विकायला येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या याचे भावही जास्त आहेत. मात्र, पुढच्या पंधरवड्यात या फळाचे भाव सर्वसामान्यांच्या आटोक्यात येतील अशावेळी द्राक्ष खायची एकही संधी सोडू नका. कारण, हे एक बहुगुणी [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

मोबाईलवरून होणार पिक नोंदणी

नाशिक : तलाठ्याकडून पिकाची नोंदणी ७/१२ उताऱ्यावर करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पीकविमा, बँक कर्ज किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेताना या सरकारी बाबूंची मोठी मिनतवारी करावी लागते. मात्र, आता आधुनिक युगात यामध्ये [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

गरज स्वतंत्र कृषी अर्थसंकल्पाची

पुणे : भारतीय अर्थव्यवस्था अजूनही शेतीवर आधरित असतानाही अर्थसंकल्पात कृषीक्षेत्राला विशेष दर्जा नाही. याउलट सध्या शेतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. अशावेळी केंद्र सरकारने शेतीसाठी स्वतंत्र बजेट सादर करण्याची मागणी होत आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

राहुरी विद्यापीठात कृषी तंत्रज्ञान मेळावा

अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या मदतीने शुक्रवारी (दि. १ फेब्रुवारी) पीक तंत्रज्ञान मेळावा व शिवार फेरीचे आयोजन केले आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाच्या कार्यस्थळावर आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

BLOG : अशा पद्धतीने ठरते शेतीची स्थिती…

शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या स्थितीबद्दल बोलणाऱ्यांनी आता पुढील वर्षभरात विशेष लक्ष ठेऊन काम करण्याची गरज आहे. कारण शेतकऱ्यांची नमुना पाहणी चालू वर्षभर होणार असून त्याद्वारे शेती आणि शेतकऱ्यांसाठीचे राष्ट्रीय धोरण केंद्र सरकार ठरविणार आहे. यामध्ये [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

कष्टकरी व शेतकऱ्यांनीही व्हावे ‘पुरोहित’…

नुकतीच बातमी वाचण्यात आली, ‘राज्य सरकार देणार पुरोहितांना प्रतिमाह ५ हजार रुपये मानधन’. बातमी वाचली आणि माझ्यासारखा जातीच्या पल्याड विचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाही जात आठवली. होय, शेतकरी पुत्र ही माझी जात आहे. आणि मलाही तिचा [पुढे वाचा…]