कोल्हापूर

युरोपातून मागणीमुळे रु.55/किलोपर्यंत भाव

मुंबई : रशियासह युरोपातून भारतीय द्राक्षाला मागणी वाढल्याने सध्या निर्यातक्षम द्राक्षाला 55 रुपये प्रतीकिलोपर्यंत भाव मिळत आहेत. रेसिड्यू फ्री द्राक्षांना युरोपात मोठी मागणी आहे. त्या द्राक्षाला सर्वाधिक भाव मिळत आहेत. भारतातून सध्या युरोपातील नेदरलँड, जर्मनी, [पुढे वाचा…]

कोल्हापूर

यंदा होणार विक्रमी निर्यात; युरोपातून जोरात मागणी

नाशिक : उन्हाळ्यात पाणीदार दिसला देणाऱ्या भारतीय द्राक्षाला सध्या युरोपसह जगभरातून जोरदार मागणी आहे. मागणी व पुरवठ्याचे गणित लक्षात घेता यंदा द्राक्ष निर्यात 2 लाख मेट्रिक टनांचा टप्पा सहजपणे पार करण्याचा अंदाज निर्यातदारांना वाटत आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

महिन्यात वांग्याचे भाव ५० % घसरले

पुणे : मागील महिन्यात ४० ते ५० रुपये किलोवर असलेले वांगे आता निम्म्याने कमी होऊन सरासरी १८ ते २२ रुपयांवर स्थिरावले आहेत. वाढत्या उन्हाबरोबरच वांग्याचे भाव कोसळल्याने उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. राज्यभरात असेच [पुढे वाचा…]

पुणे

ढोबळी मिरचीचे भाव ३८ रु./किलो

मुंबई : उन्हाळ्यामुळे काही पिकांचे भाव पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार रंगीत व हिरवी ढोबळी मिरचीचे भाव वाढले आहेत. आज कल्याण मार्केटला ढोबळीचे भाव ३५ ते ४० रुपये होते. महाराष्ट्रात सर्वत्र सध्या ढोबळी [पुढे वाचा…]

अहमदनगर

उन्हाच्या कडाक्यासह लिंबाचीही भाववाढ

पुणे :यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. त्याचवेळी उन्हाच्या वाढत्या कडाक्याने लिंबू पिकाचेही भाव ३०-४० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. उत्तर भारतातून दिल्लीसह आग्रा आणि जयपूर येथून अहमदनगर भागातील श्रीगोंदा [पुढे वाचा…]

अहमदनगर

येवला, पंढरपुरात कांदा ५० पैसे किलो..!

पुणे :कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे अगदीच मावळली आहेत. त्याउलट लाल कांद्याला सध्या बाजारात मातीमोल भाव मिळत आहे. सध्या येवला (जि. नाशिक) आणि पंढरपूर (जि. सोलापूर) येथील बाजार समितीत कांद्याला ५० पैसे किलोचा भाव मिळत आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याचा झाला ४०० रुपयांत वांधा

नाशिक : कांद्याचे भाव वाढण्याची कोणतीही चिन्हे नाहीत त्यातच आता या पिकाचे भाव सध्या ४०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षाही कमी झाले आहेत. आवक वाढत असतानाच अशा पद्धतीने कांद्याचा वांधा झाल्याने उत्पादक आणखी संकटात सापडले आहेत. सध्या बाजारात [पुढे वाचा…]

नाशिक

दिल्लीत टोमॅटो ₹ 21/KG

पुणे : पाकिस्तानला जाणार टोमॅटो भारताने रोखल्याने सध्या तिथे या लालचुटुक फलाभाजीला 180 रुपये किलोचा भाव लाहोरला मिळत आहे. त्याचवेळी आपल्याकडेही टोमॅटोला सध्या 10 ते 18 रुपये किलोचा भाव आहे. राजधानी दिल्लीत सध्या टोमॅटोचे क्रेट [पुढे वाचा…]

औरंगाबाद

सोयाबीनला मिळतोय ₹ 3600/Q भाव

औरंगाबाद : सोयाबीनला सध्या देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्याने या तेलबिया पिकाचे भाव 3600 रुपये क्विंटलच्या पल्याड पोहचले आहेत. सांगली येथे तर यास 4000 रुपये भाव मिळाल्याची माहिती पणन संचालनालयाच्या सूत्रांनी दिली. विदर्भ-मराठवाडा व काहीअंशी पश्चिम [पुढे वाचा…]

औरंगाबाद

कापूस पोहचला ५५०० रु. क्विंटलपर्यंत

मुंबई : देशातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशी पिकाच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे. त्यामुळे आता कापूस सध्या देशभरात ५७०० रुपये प्रतिक्विंटलपार पोहचला आहे. तर, देशात सध्या यास सरासरी ५१०० रुपये भाव मिळत आहेत. जागतिक [पुढे वाचा…]