आंतरराष्ट्रीय

जीएम टेक्नोलॉजी | बायोटेक क्रॉप म्हणजे सर्वाधिक वेगाने वाढणारे तंत्रज्ञान

सध्या भारतासह जगभरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकजण कुपोषणाच्या दुष्टचक्रात अडकलेले आहेत. अशा सर्वांना जगण्यासाठी पोटभर अन्न देण्याचे कर्तव्य कोणताही देश पूर्ण क्षमतेने पार पडताना दिसत नाही. हाताला काम आणि पोटाला भाकरी देण्याच्या मुद्यावर मानवता [पुढे वाचा…]