अहमदनगर

कृषिदिन : चिंता आणि चिंतन

उद्याच्या हाती येणाऱ्या उत्पन्नाची कोणतीच शाश्वती देता येत नाही,अशा ही अवस्थेत कष्ट करणाऱ्या शेतकरयांची खरोखरच कमाल असते,म्हणून जगात सगळ्यात धाडशी कोण असेल तर तो साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा.वर्षातील कोणताही महिना असो, महिन्यातील दिवस कोणताही [पुढे वाचा…]

अहमदनगर

राहुरी कृषी विद्यापीठाच्या ८ वाणांना मान्यता

अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ८ पिकाच्या वाणांसह एक यंत्र आणि ४७ शिफारशींना कृषी संशोधन व विकास समितीने मान्यता दिली आहे. तीन दिवसीय परिषदेत ही मान्यता मिळाल्याची माहिती कुलगुरू डॉ. के. पी. [पुढे वाचा…]

अहमदनगर

तरच महाराष्ट्रात १२ जूनला येईल मॉन्सून..!

पुणे : यंदा सरासरीनुसार देशभरात चांगला पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागासह काही खासगी कंपन्यांनी दिले आहेत. मात्र, त्याचवेळी मॉन्सूनपूर्व पाऊस झालेला नसतानाच हवामान बदलाच्या झटक्याने मॉन्सूनचा हंगाम दुरावला आहे. अशावेळी पुढील ६-७ जूनला केरळ राज्यात [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

शीतल व वजन कमी करणारा आरोग्यदायी सब्जा..!

तुळशीला आपल्याकडे सांस्कृतिक आणि धार्मिकता यात मोठे स्थान आहे. त्याच कुळातील आणि तुळशीसारखी दिसणारी आणि आरोग्यदायी वनस्पती म्हणजे सब्जा होय. उन्हाळ्यातच नाही, तर प्रत्येक ऋतूमध्ये सब्जा हा आरोग्यासाठी महत्वाचा आहे. किराणा दुकानात याच्या बिया सहजपणे [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेतीकथा | कांद्याच्या अन त्यांच्या आयचा घो…

लेखक : श्री. श्रीकांत रामचंद्र करे (पुणे, मो. 9960755087) शिरुभाऊ पहाटेपासनच राजा न सर्जाला घिवून मोदगुलाच्या तुकड्याला फन पाळी करून, ते नीट करत व्हता. अगदी मोदगुला सारखं मऊ लुसलुशीत, पाय ठेवला तर घोट्या बर रावायला [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा प्रश्न समजून घेताना…!

लेखक : आसंता खडांबेकर (मो.९३७३५३७२००) देशात कांद्याचे भाव कोसळले की आपण कोसळल्याची चर्चा करतो आणि वाढले कि वाढल्याची चर्चा करतो.चर्चेच हे गुऱ्हाळ वर्षानुवर्ष सुरु आहे,परंतु चर्चेचे मुद्दे बदलत नाही. कांद्याच्या दराच्या चढ-उतरणीच हे रहाटगाडग किमान [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Bad News | यंदाही दुष्काळ; स्कायमेटचा अंदाज

पुणे : अल निनो आणि ला निनो यांच्या झटक्याचे दुष्परिणाम यंदा मान्सूनवर दिसणार असल्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच आता स्कायमेट या जगप्रसिद्ध संस्थेने यंदा देशात सरासरीच्या तुलनेत 93 टक्केच पाऊस होण्याचा [पुढे वाचा…]

औरंगाबाद

Blog | शेतात गाळ टाका, उत्पादनवाढ करा

भारतात शेत जमिनीतून दर वर्षी ६०० कोटी टन गाळमाती व ५० लाख टन नत्र ,स्फुरद व पालाश, तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जमिनीतून ५० कोटी टन माती व ४.५ लाख टन नत्र ,स्फुरद व पालाश हि [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

उन्हाळ्यात हायड्रोपोनिक्सचा आधार..!

यंदाच्या दुष्काळात जनावरांच्या चारा आणि पाण्याच्या समस्येवर पशुपालकांना विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण यंदा गोठ्यात असोत की छावणीत, जनावरांना फ़क़्त ऊस हा एकमेव चारा खावा लागण्याची शक्यता आहे. उसाचे दुष्परिणाम लक्षात घेता कमी पाणी [पुढे वाचा…]

अहमदनगर

विशेष लेख | कृषी विकासातून होईल देशाची उन्नती

पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही लावलेल्या बीव्हीजी नावाच्या रोपट्याचा वटवृक्ष आता जगभरातील सुमारे ९० हजार कुटुंबांना सावली देत आहे. एक टीम म्हणून झोकून देऊन काम केल्याने बीव्हीजीला हे यश मिळाले. यामध्ये सगळ्यांनी आपापल्या क्षमतेनुसार खारीचा वाटा उचलला. [पुढे वाचा…]